"भारतातील रोखे बाजार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
ओळ ८२:
=== सेबीची कार्ये ===
# रोखे बाजार व अन्य प्रतिभूती बाजारातील व्यवहारांचे नियमन, नियंत्रण करून त्यांच्यावर देखरेख ठेवणे.
# रोखे बाजारातील पुढील मध्यस्थांची नोंदणी करून त्यांच्या व्यवसायांचे नियमन व नियंत्रण करणे - रोखे दलाल, उप-दलाल , मर्चंट बॅंकाबँका, म्युच्युअल फंडस्, भागविमेकरी,पोर्टफोलिओ व्यवस्थापक, गुंतवणूक सल्लागार इ.
# रोखे बाजारातील फसवणुकीच्या तसेच गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवणे.
# इनसायडर ट्रेडिंग(insider Trading) च्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे.