"मोहम्मद मोसादेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Mohmmad,Mosaddegh2.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}]]
{{विस्तार}}
'''मोहम्मद मोसादेक''' ([[फारसी भाषा|फारसी]]: مُحَمَد مُصَدِق; १६ जून १८८२, [[तेहरान]] - ५ मार्च १९६७) हा १९५१ ते १९५३ दरम्यान [[इराण]] देशाचा [[पंतप्रधान]] होता. लोकशाही मार्गाने निवडून सत्तेवर आलेल्या मोसादेकने इराणमधील [[खनिज तेल]] उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करण्याची योजना आखली. त्याने १९१३ सालापासून ह्या उद्योगावर असलेले [[युनायटेड किंग्डम|ब्रिटनचे]] नियंत्रण काढून घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्याच्या ह्या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त करणाऱ्या ब्रिटनने [[अमेरिका|अमेरिकेच्या]] [[सी.आय.ए.]] ह्या गुप्तहेर संघटनेसोबत संगनमत करून मोसादेकला सत्तेवरून हाकलवून लावण्याचे कारस्थान रचले. सी.आय.ए.ने ऑगस्ट १९५३ मध्ये रचलेल्या राजकीय बंडामध्ये शहा [[मोहम्मद रझा पेहलवी]]ने मोसादेकचे पंतप्रधानपद बरखास्त करून सत्तेचे संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात घेतले. तेव्हापासून १९७९ पुढील २६ वर्षे सालच्या [[इराणी क्रांती]]पर्यंत पेहलवी राज्यपदावर होता.
 
मोसादेकला इराण सरकारने ३ वर्षांचा तुरुंगवास सुनावला व त्यानंतर मृत्यूपर्यंत तो स्वत:च्या घरात नजरकैदेमध्ये होता. मोसादेक इराणमध्ये प्रचंड लोकप्रिय होता.
[[वर्ग:इराणचे पंतप्रधान|मोसादेघ, मोहम्मद]]
 
[[वर्ग:रिकामी पाने]]
==बाह्य दुवे==
*[http://www.iranchamber.com/history/mmosaddeq/mohammad_mosaddeq.php व्यक्तिचित्र]
{{कॉमन्स वर्ग|Mohammad Mosaddegh|{{लेखनाव}}}}
 
[[वर्ग:इ.स. १८८२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इराणचे पंतप्रधान|मोसादेघ, मोहम्मद]]