"पुंज यामिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६८६ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 89 langlinks, now provided by Wikidata on d:Q944)
{{विस्तार}}
'''पुंज यामिकी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Quantum Mechanics'') ही [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्राची]] एक महत्वाची शाखा आहे. यामध्ये मुख्यतः अतिसुक्क्ष्म कणांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. [[अभिजात यामिकी]] ही अतिसुक्क्ष्म स्तरावर चुकीचे निष्कर्ष देते त्यामुळे सुक्क्ष्म गोष्टींचे खरे वर्णन हे पुंज यामिकी वापरूनच करावे लागते. पुंज यामिकी ही तिच्या संकल्पनेमध्ये अत्यंत वेगळी शाखा आहे आणि या शाखेतील नियम बऱ्याचदा आपल्या रोजच्या जिवनात अनुभवास येणाऱ्या गोष्टींपेक्क्षा अत्यंत वेगळे असतात त्यामुळे बऱ्याचदा चमत्कारीक आणि अविश्वसणीय वाटू शकतात.
'''पुंज यामिकी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Quantum Mechanics'') या [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्राच्या]] शाखेमध्ये [[अणू|आण्वीय]] रचना, [[रेणू|रेण्वीय]] रचना, [[मूलकण]] इत्यादी विश्वातील अतिसूक्ष्म रूपे अभ्यासली जातात. पुंज यामिकीत [[ऊर्जा]] जिन्याच्या पायरीप्रमाणे पुंजरूप असल्याचे प्रतिपादले जाते.
 
[[वर्ग:पुंज यामिकी| ]]
 
११५

संपादने