"हेल्मुट कोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६७ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 64 langlinks, now provided by Wikidata on d:Q2518)
छो
| पक्ष = [[जर्मनीचा ख्रिस्ती लोकशाही पक्ष]]
}}
'''हेल्मुट जोसेफ मायकेल कोल''' ({{lang-de|Helmut Josef Michael Kohl}}; जन्म: [[एप्रिल ३]], [[इ.स. १९३०]]) हा १९८२ ते १९८९ ह्या काळादरम्यान [[पश्चिम जर्मनी]]चा व जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर १९९७ सालापर्यंत संयुक्त [[जर्मनी]] देशाचा चान्सेलर होता. [[शीतयुद्ध]] समाप्त करण्यात व [[जर्मनीचे पुन:एकत्रीकरण|जर्मनीच्या एकत्रीकरणात]] कोलची अत्यंत महत्त्वपूर्ण भुमिका होती. कोलच्या नेतृत्वाखाली १९८९ साली [[बर्लिनची भिंत]] पाडून टाकण्यात आली व पश्चिम व [[पूर्व जर्मनी]] ह्या देशांचे एकत्रीकरण होऊन जर्मनी पुन्हा एकदा एकसंध राष्ट्र बनले.
 
कोल आणि [[फ्रांस्वा मित्तरां]] यांना [[मास्ट्रिख्ट करार]]ाबद्दल श्रेय देण्यात येते. ह्या करारामुळे [[युरोपियन संघ]]ाच्या स्थापनेला चालना मिळाली. [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष]] [[जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश]] व [[बिल क्लिंटन]] ह्यांनी ''विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील सर्वोत्तम युरोपीय नेता'' ह्या शब्दांत कोलचा गौरव केला आहे.
२८,६५६

संपादने