"न्यूटनचे गतीचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
छोNo edit summary
ओळ १४:
#'''दुसरा नियम''': '''बल''' = वस्तुमान x '''त्वरण'''. वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकाराइतकी असते.
#'''तिसरा नियम''': जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.
आपल्यान्यूटनचा गुरुत्वाकर्शणाचागुरुत्वाकर्षणाचा सीधांतसिद्धांत अणि या नियमांच्या सहायानेसहाय्याने न्यूटनने केपलरचे ग्रहांच्या गतीचे नियम सीद्धसिद्ध केले. यामुळे न्युटनचे नियम फक्त पृथ्वी पुरतापुरते मर्यादीत नसुन सार्वत्रीक आहेत हे स्पष्ट झाले.