"अमला (अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = अमला
| चित्र = Amala_Akkineni_Hyderabad_2010.jpg
| चित्र_रुंदी = 250 px
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = अमला मुखर्जी
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1968|9|12}}
| जन्म_स्थान = [[पश्चिम बंगाल]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनेत्री
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
| भाषा =
| कारकीर्द_काळ = इ.स. १९८६ - ९२<br />इ.स. २०१२ - चालू
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| नातेवाईक =
| पती_नाव = [[अक्किनेनी नागार्जुन]]
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''अमला अक्किनेनी''' (जन्म: १२ सप्टेंबर १९६८) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री आहे. तिने आजवर तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड व [[हिंदी|बॉलिवूड]] चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. १९८७ साली प्रदर्शित झालेल्या ''पुष्पक विमान'' ह्या मूक चित्रपटामध्ये अमलाने [[कमल हसन]]सोबत आघाडीची भूमिका केली होती. तिला १९९१ सालच्या ''उलादक्कम'' ह्या [[मल्याळी सिनेमा]]मधील भूमिकेसाठी [[फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण|फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाला.
 
==बाह्य दुवे==
{{commons category|Amala Akkineni|अमला}}
* {{IMDb name|id=023839|name=अमला}}
 
[[वर्ग:तमिळ चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:तेलुगू चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:कन्नड चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:मल्याळम चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:मल्याळीहिंदी व्यक्तीचित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:रिकामीबंगाली पानेव्यक्ती]]