"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ७२:
:*दुसरा: केवळ मराठी विकिपीडियावर स्नेहल शेकटकर नावाने बदलून घ्या आणि इंग्रजी नावाचे खाते इतर विकिंवर चालू ठेवा पण इतर विकिंवर जाताना प्रत्येकवेळी मराठी खात्यातून साईन आऊट करून दुसऱ्या विकिवर पुन्हा इंग्रजी नावाने साईन इन करावे लागेल. विसरल्यास इंग्रजी विकिपीडिया आणि इतरही काही विकि कटकट करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
:* तीसरा: तुम्हाला (तुमचे सध्या Snehalshekatkar खाते असलेल्या) सर्वच विकिंवर स्नेहल शेकटकर नावाने खाते नाव बदलून मिळू शकेल पण जवळपास प्रत्येक विकिच्या ब्यूरोक्रॅट कडे Snehalshekatkar खात्यातून जाऊन स्वतंत्र विनंती करावी लागण्याची शक्यता आहे ज्या प्रकल्पांना ब्यूरोक्रॅट ते आपापला वेळ घेतात एकुण प्रोसीजर अवघड नाही पण वेळ खाऊ असू शकते. ज्या प्रकल्पांना ब्युरोक्रॅट नाही त्या प्रकल्पांसाठी मेटावर सामायीक विनंती करता येऊ शकते अशा केस मध्ये ज्या विकिंचे काम आधी झाले आहे त्या विकित स्नेहल शेकटकर नावाने साईन इन करावे लागेल. ज्या विकिंचे काम पूर्ण नाही झाले त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत आठवणीने स्नेहल शेकटकर मधून साईन आऊट करून Snehalshekatkar मधून साईन इन करावे लागेल. सर्व विकिंवर प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर स्नेहल शेकटकर हे नाव मराठीत असले तरी तुम्हाला सर्व भाषिक विकिंवर वापरता येऊ शकेल. सदस्य नावात (सहसा) भाषिक बंधने नाहीत. इंग्रजी विकिपीडियावरील नाव बदल [[:en:Wikipedia:Changing_username]] येथून होतो. (लेखन चालू-)