"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ६२:
स्नेहल शेकटकर १९:१६, ६ जुलै २०१४ (IST)
 
:* उपरोक्त विनंती [[सदस्य:Snehalshekatkar]] या खात्यातून आलेली आहे हे तपासले. विनंतीची नोंद घेतली.
 
:* मराठी विकिपीडिया शिवाय इंग्रजी विकिपीडिया, कॉमन्स, विकिडाटा या प्रकल्पातून सुद्धा संपादने झाली आहेत, आणि आपली संपादने न झालेल्या सुद्धा विकिमिडीयाच्या विवीध बन्धूप्रकल्पात [[सदस्य:Snehalshekatkar]] या नावे खाते तयार झाले आहे तुम्ही साईन-इन खाते प्रवेश करून कोणत्याही बन्धू प्रकल्पास भेट दिली आणि त्या नावाचे तेथे आधीच खाते नसेल तर तुमचे खाते त्या त्या प्रकल्पात आपोआप तयार झालेले असते याची नोंद घ्यावी. आपल्या सर्व प्रकल्पातील खात्यांची नोंद [ https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%3A%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80&target=Snehalshekatkar येथे पाहण्यास] मिळावयास हवी, पण न मिळाल्यास कळवावे.
 
:* आपणास तीन पर्याय उपलब्ध होऊ शकतात. (लेखन चालू)
 
 
 
 
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २१:३६, ६ जुलै २०१४ (IST)