"अलेक्सिस सांचेझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Alexis Sánchez 2011.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}]]
{{विस्तार|फुटबॉल खेळाडू}}
'''अलेक्सिस अलेहांद्रो सांचेझ सांचेझ''' ({{lang-es|Alexis Alejandro Sánchez Sánchez}}; जन्म: {{जन्म दिनांक|1988|12|19}}, [[सान्तियागो]], [[चिली]]) हा एक [[चिली]]यन [[फुटबॉल]]पटू आहे. २००६ सालापासून {{fbname|CHI}} संघाचा भाग असलेला सांचेझ आजवर [[२०१० फिफा विश्वचषक|२०१०]] व [[२०१४ फिफा विश्वचषक|२०१४]] ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २०११ [[कोपा आमेरिका]] स्पर्धांमध्ये चिलीसाठी खेळला आहे.
 
क्लब पातळीवर सांचेझ २००६-११ दरम्यान [[सेरी आ]]मधील [[उदिनेस काल्सियो]] तर २०११ पासून [[ला लीगा]]मधील [[एफ.सी. बार्सेलोना]] ह्या क्लबासाठी खेळत आहे.
 
==बाह्य दुवे==
{{Commons category|Alexis Sánchez|{{लेखनाव}}}}
*[http://www.fifa.com/worldfootball/statisticsandrecords/players/player=228627/ फिफावरील माहिती]
 
{{DEFAULTSORT:सांचेझ, अलेक्सिस}}
[[वर्ग:चिलीचे फुटबॉल खेळाडू]]
[[वर्ग:रिकामी पाने]]