"झी सिने पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,७६५ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (Abhijitsathe ने लेख झी सीने पुरस्कार वरुन झी सिने पुरस्कार ला हलविला)
छोNo edit summary
 
'''झी सिने पुरस्कार''' हा [[भारत]]ाच्या [[बॉलिवूड]] सिने-जगतामधील एक वार्षिक [[पुरस्कार]] सोहळा आहे. [[झी वाहिनी]]द्वारे आयोजीत केल्या जात असलेले झी सिने पुरस्कार दरवर्षी [[बॉलिवूड]]मधील कला व तांत्रिक गुणवत्तेसाठी बहाल केले जातात. १९९८ सालापासून सुरू असलेला हा पुरस्कार सोहळा २००४ पर्यंत [[मुंबई]]मध्ये भरवला जात असे. त्यानंतरच्या काळात [[दुबई]], [[लंडन]], [[मॉरिशस]], [[सिंगापूर]], [[मकाओ]] इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्थळांमध्ये झी सिने पुरस्कारांचे आयोजन केले गेले.
{{विस्तार}}
 
==पुरस्कार प्रकार==
*सर्वोत्तम चित्रपट
*सर्वोत्तम दिग्दर्शक
*सर्वोत्तम अभिनेता
*सर्वोत्तम अभिनेत्री
*सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता
*सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री
*सर्वोत्तम खलनायक
*सर्वोत्तम विनोदी कलाकार
*सर्वोत्तम पदार्पण - पुरुष
*सर्वोत्तम पदार्पण - महिला
*सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक
*सर्वोत्तम गीतकार
*सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक
*सर्वोत्तम महिला पार्श्वगायक
 
==विक्रम==
'''''एकाच चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार'''''
* [[दिल तो पागल है]] - 10
* [[हम दिल दे चुके सनम]] - 10
'''''सर्वाधिक दिग्दर्शक पुरस्कार'''''
* [[संजय लीला भन्साळी]] - 3
'''''सर्वाधिक अभिनय पुरस्कार - पुरुष (सर्वोत्तम अभिनेता+सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता)'''''
* [[शाहरुख खान]] (8+0) = 8
'''''सर्वाधिक अभिनय पुरस्कार - महिला (सर्वोत्तम अभिनेत्री+सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री)'''''
* [[विद्या बालन]] (4+0) = 4
* [[ऐश्वर्या राय]] (4+0) = 4
'''''सर्वाधिक संगीत दिग्दर्शक पुरस्कार'''''
* [[ए.आर. रहमान]] = 6
'''''सर्वाधिक पुरुष पार्श्वगायक पुरस्कार'''''
* [[सोनू निगम]] = 4
'''''सर्वाधिक महिला पार्श्वगायक पुरस्कार'''''
* [[श्रेया घोषाल]] = 6
 
==बाह्य दुवे==
*[http://zeecineawards.com/welcome.html अधिकृत संकेतस्थळ]
 
{{भारतीय चित्रपट पुरस्कार}}
 
[[वर्ग:चित्रपट पुरस्कार]]
३०,०६१

संपादने