"वेंब्ली स्टेडियम (१९२३)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Bristol Rovers v Tranmere Rovers, Wembley 1990 (344523653).jpg|300 px|इवलेसे|वेंब्ली मैदानावरील एक फुटबॉल सामना]]
{{विस्तार}}
'''वेंब्ली स्टेडियम''' हे [[युनायटेड किंग्डम]]च्या [[लंडन]] शहरामधील एक [[फुटबॉल]] स्टेडियम होते. [[ग्रेटर लंडन]]च्या [[ब्रेंट]] बरोमध्ये १९२३ साली बांधले गेलेले हे स्टेडियम २००३ साली पाडून टाकण्यात आले. ह्याच जागेवर आजचे नवीन [[वेंब्ली स्टेडियम]] उभे आहे.
 
वेंब्ली स्टेडियममध्ये [[१९४८ उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धा खेळवल्या गेल्या होत्या. तसेच २००० सालापर्यंत ते [[इंग्लंड फुटबॉल संघ]]ाचे यजमान स्टेडियम होते. येथे अनेक संगीत महोत्सवांचे देखील आयोजन केले गेले.
 
{{उन्हाळी ऑलिंपिक मैदान}}
 
[[वर्ग:उन्हाळी ऑलिंपिक मैदाने]]
[[वर्ग:रिकामीलंडनमधील पानेइमारती व वास्तू]]