"क्वीन्सलंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 95 langlinks, now provided by Wikidata on d:Q36074
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट ऑस्ट्रेलियाराजकीय राज्यविभाग
{{coord|23|0|S|143|0|E|display=title}}
{{माहितीचौकट ऑस्ट्रेलिया राज्य
| नाव = क्वीन्सलंड
| स्थानिकनाव = Queensland
| प्रकार = [[ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश|ऑस्ट्रेलियाचे राज्य]]
| ध्वज = Flag of Queensland.svg
| चिन्ह = Coa Queensland.gif
| नकाशा = Queensland locator-MJCin Australia.pngsvg
| देश = ऑस्ट्रेलिया
| राजधानी = [[ब्रिस्बेन]]
| क्षेत्रफळ = १८,५२,६४२
| लोकसंख्या = ४१५०,८२२७,१००८८९
| घनता = २.४२
| प्रमाणवेळ = [[यूटीसी+१०:००]]
| वेबसाईट = [http://www.qld.gov.au qld.gov.au]
}}
'''क्वीन्सलंड''' हे [[ऑस्ट्रेलिया]] देशातील एक राज्य आहे. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य भागातील क्वीन्सलंडच्या पश्चिमेस [[नॉर्दर्न टेरिटोरी]], आग्नेयेस [[साउथ ऑस्ट्रेलिया]], दक्षिणेस [[न्यू साउथ वेल्स]] ही राज्ये तर पूर्वेस [[प्रशांत महासागर]]ाचा [[कॉरल समुद्र]] आहेत. उत्तरेस [[टोरेस सामुद्रधुनी]] क्वीन्सलंडच्या केप यॉर्क द्वीपकल्पाला [[न्यू गिनी]] ह्या बेटापासून अलग करते. क्वीन्सलंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियातील दुसरे तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसरे सर्वांत मोठे राज्य आहे. [[ब्रिस्बेन]] ही क्वीन्सलंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. [[गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया|गोल्ड कोस्ट]] हे देखील क्वीन्सलंडमधील एक मोठे शहर आहे.
 
[[इ.स.चे १८ वे शतक|१८व्या शतकादरम्यान]] वसवल्या गेलेल्या क्वीन्सलंडचे नाव [[व्हिक्टोरिया राणी]]वरून देण्यात आले आहे. १ जानेवारी १९०१ रोजी क्वीन्सलंडला राज्याचा दर्जा मिळाला.
 
== गॅलरी ==
<Gallery>
चित्र:QueenslandBuilding0005.jpg|राज्य संसद भवन.
चित्र:Australia vs South Africa.jpg|[[ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड]].
चित्र:Cooktown.jpg|[[कूकटाउन, क्वीन्सलंड|कूकटाउन]].
चित्र:TownsvilleCBD.jpg|[[टाउन्सव्हिल, क्वीन्सलंड|टाउन्सव्हिल]].
</Gallery>
 
==बाह्य दुवे==
{{Commons|Queensland|क्वीन्सलंड}}
* [http://www.qld.gov.au अधिकृत संकेतस्थळ]
 
{{ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रांत}}
 
[[वर्ग:ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश]]
[[वर्ग:क्वीन्सलंड| ]]