"कांशीराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 5 langlinks, now provided by Wikidata on d:Q1397644
ओळ ९:
 
=== राजकीय कारकीर्द ===
इ.स. १९७८ साली कांशीराम यांनी ''[[बामसेफ]]'' ("''बॅकवर्ड ॲन्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लॉयीज फेडरेशन''") <ref name="बामसेफ">बामसेफ ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: '' Backward and Minority Communities Employees' Federation'' , बॅकवर्ड ॲन्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लॉयीज फेडरेशन ; लघुरूप: ''BAMCEF'', ''बामसेफ'') मागास व अल्पसंख्य जमातींतील कर्मचाऱ्यांचा संघ.</ref> या संघाची स्थापना केली. हा संघ बिगरराजकीय, बिगरधार्मिक स्वरूपाचा होता. इ.स. १९८१ सालापासून त्यांनी दलित मतबॅंकेचे एकीकरण साधण्याच्या हेतूने प्रयत्न आरंभले. यातून इ.स. १९८४ साली त्यांनी [[बहुजन समाज पक्ष]] स्थापला. बहुजन समाज पक्षास उत्तर प्रदेशात बऱ्यापैकी यश कमवता आले.
 
कांशीराम इ.स. १९९१ साली १०व्या लोकसभेत [[होशियारपूर लोकसभा मतदारसंघ|होशियारपूर मतदारसंघाचे]] प्रतिनिधी म्हणून निवडून गेले <ref name="संसद प्रोफाइल"/>. इ.स. १९९६ साली ११व्या लोकसभा निवडणुकांत ते पुन्हा निवडले गेले.
 
मायावतीने आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत, कासगंज नावाच्या शहराचे नाव बदलून कांशीराम नगर असे केले होते, ते त्यांच्यानंतर आलेल्या अखिलेश यादव या मुख्यमंत्र्याने बदलून परत कासगंज केले.
 
 
 
== निधन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कांशीराम" पासून हुडकले