"हार्ड डिस्क ड्राइव्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''हार्ड डिस्क ड्राइव्ह''' हे (HDD)डिजिटल माहिती साठवण्यासाठी आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी वापरले जाणारे माहिती साठवण साधन आहे. हार्ड डिस्क वीज पुरवठा बंद असला तरीही तिच्यातील माहिती राखून ठेवते. ही माहिती वेगाने फिरणाऱ्या एका चुंबकीय साहित्यापासून बनलेल्या चकती मध्ये साठवली जाते. माहिती क्रमाने साठवण्या पेक्षा कुठल्याही क्रमात संग्रहित किंवा प्राप्त केले जाऊ शकते. अर्थात कोणताही माहितीचा कप्पा वाचण्यासाठी एकामागून एक सर्व कप्पे पालथे घालण्याची गरज या पद्धतीत भासत नाही. हा चुंबकीय पट्टी व हार्ड डिस्क मधील मुख्य फरक आहे.
हार्ड डिस्क मध्ये एक किंवा अधिक वेगाने फिरणाऱ्या कडक ("हार्ड") चकत्या असतात ज्यांच्या पृष्ठभागावरील माहिती वाचण्या आणि लिहिण्या साठी चुंबकीय टोक असलेला हात वापरला जातो.
 
हार्ड डिस्क सर्वप्रथम १९५६ मध्ये आयबीएमने परिचयात आणली आणि लवकरच १९६० च्या दशकात सर्वसाधारण वापराचा उद्देश असलेल्या संगणकांसाठी ती एक प्रमुख दुय्यम संचय साधन बनली.सतत सुधारणा करून हार्ड डिस्कने, सर्व्हर आणि वैयक्तिक संगणकांच्या आधुनिक युगामध्ये स्वःताची जागा अढळ राखली आहे.
{{विस्तार}}
[[वर्ग:संगणक अभियांत्रिकी]]