"मॅरॅथॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Berlin marathon.jpg|right|thumb|300 px|बर्लिन मॅरॅथॉन मधील एक चित्र]]
मॅरॅथॉन म्हणजे लांब पल्ल्याची, [[धावण्याची शर्यत किंवा [[धावणे]]. ह्या पूर्ण लांबीच्या शर्यतीचे अंतर असते ४२.१९५ किमी किंवा २६ मैल ३८५ यार्ड. ह्या शर्यतीमध्ये, सर्वसाधारणपणे, रस्त्यांवरूनच धावतात.
==इतिहास==
प्राचीन काळी [[ग्रीस]] देशामधे मॅरॅथॉन नावाचे एक गाव होते; तिथे एक [[लढाई]] झाली असता, ती लढाई जिंकल्यावर, ती [[बातमी]] सांगण्यासाठी एक [[सैनिक]] तिथपासून ते [[अथेन्स]]पर्यंत धावत गेला होता. ते अंतर ४२.१९५किमी होते. ज्या गावी लढाई ही झाली, त्या गावाचे नाव 'मॅरॅथॉन' हे स्पर्धेचे नाव झाले आणि जे अंतर तो सैनिक पळला ते अंतर स्पर्धेसाठी अधिकृतरित्या स्विकारले गेले. दुर्दैवाने हा स्पर्धक पूर्ण सैनिकी वेषात होता. अवजड चिलखत आणि भलीमोठी तलवार इत्यादी गोष्टी घेऊन धावला होता. यात अतिश्रम होऊन तो पोहोचताच विजयाचा निरोप देऊन मरण पावला.
"https://mr.wikipedia.org/wiki/मॅरॅथॉन" पासून हुडकले