"मॅरॅथॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
==स्पर्धा==
आधुनिक काळातील [[ऑलिम्पिक]] स्पर्धांमध्ये या खेळाचा अंतर्भाव १८९६ पासून केला गेला. परंतू सुरूवातीच्या काळात स्पर्धेचे अंतर स्पर्धेनुसार बदलत राही. सध्याचे अंतर पूर्ण मेरेथोंचे ४२.१९५ किमी हे अंतर १९२१ सालापासून प्रमाणित गेले गेले. जगात, ही स्पर्धा ऑलिम्पिक व्यतिरिक्तही, जवळ जवळ ५०० हून अधिक ठिकाणी घेतली जाते.
[[नागपूर]],[[मुंबई]], [[ठाणे]] व [[पुणे]] येथेही ही स्पर्धा आयोजित केली जाते.
==क्षमता==
या स्पर्धे साठी दीर्घकाळ धावण्याचे परिश्रम करीत राहण्याची [[क्षमता]] बाणवणे आवश्यक असते. तसेच त्यात [[वेग]] नेमका ठेऊन शेवट पर्यंत [[थकवा]] न येणे आवशयक असते. शंभरवर्षीय [[क्रीडापटू फौजासिंग]] यांनी [[हाँगकाँग]] मध्ये १० किलोमीटर मॅरॅथॉन धावण्याची स्पर्धा एक तास बत्तीस मिनिटे व अट्ठावीस सेकंदात पूर्ण केली होती.
==हे ही पाहा==
*[[नागपूर आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉन]]
[[वर्ग:धावणे]]
[[en:Marathon]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मॅरॅथॉन" पासून हुडकले