"बेकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बेरोजगारी कडे पुनर्निर्देशित
 
No edit summary
ओळ १:
बेकारी म्हणजे [[किमान वेतन]] स्विकारून व्यक्ती काम करण्यास तयार असणे परंतु कामाची उपलब्धता नसणे. बेकारी म्हणजे व्यक्तीला उत्पन्नाचे साधन कुठलेही नसणे असेही म्हणता येते. [[अर्थव्यवस्था|अर्थव्यवस्थेच्या]] पातळीवर रोजगार इच्छुकांच्या संख्येपेक्षा कामाची उपलब्धता कमी असेल, तर त्या अर्थव्यवस्थेत बेकारी किंवा बेरोजगारी आहे असे म्हणता येते. भारतात विशेषत: ग्रामीण भागात बेरोजगारीची समस्या तीव्र आहे असे मानतात कारण कामाची उपलब्धता कमी आहे. जगातील काही भागांमध्ये, बेरोजगार लोकांना मदत करणारे असणे सामाजिक संस्था आहेत. या स्ंस्था कौशल्याप्रमाण काम शोधण्यास मदत करतात. देशातीला काम करण्याजोग्या वयोगटातील एकूण [[लोकसंख्या]] भागिले बेरोजगार लोकांची संख्या असा [[भागाकार]] मांडला की देशातील बेकारी दर काढता येतो. अशी [[सरासरी]] काढताना अनेक गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात जसे देशाच्या शासनाची धोरणे, देशातील जनतेचा वयोगट वगैरे. बेकारी ही समाजासाठी एक वाईट गोष्ट आहे.
#पुनर्निर्देशन [[बेरोजगारी]]
[[वर्ग:अर्थशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बेकारी" पासून हुडकले