"वसुंधरा राजे शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 6 langlinks, now provided by Wikidata on d:Q2997305
छोNo edit summary
ओळ १०:
| राष्ट्रीयत्व =
| पक्ष =[[भारतीय जनता पक्ष]]
| पद = [[:वर्ग:राजस्थानच्याराजस्थानचे मुख्यमंत्री|राजस्थानच्या २२व्या मुख्यमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ = १३ डिसेंबर २०१३
| कार्यकाळ_समाप्ती =
| मागील = [[अशोक गेहलोत]]
| पुढील =
| कार्यकाळ_आरंभ1 = ८ डिसेंबर, इ.स. २००३
| कार्यकाळ_समाप्ती1 = ८ डिसेंबर, इ.स. २००८
Line १६ ⟶ २०:
| मागील1 = [[अशोक गेहलोत]]
| पुढील1 = [[अशोक गेहलोत]]
|
| कार्यकाळ_आरंभ2 =
| कार्यकाळ_समाप्ती2 =
Line २६ ⟶ २९:
|धर्म = [[हिंदू]]
}}
'''वसुंधरा राजे शिंदे''' (राजस्थानी : वसुंधरा राजे सिंधिया; जन्म: ८ मार्च १९५३) ह्या [[भारत]]ामधील [[राजस्थान]] राज्याच्या विद्यमान [[मुख्यमंत्री]] आहेत. ह्यापूर्वी डिसेंबर २००३ ते डिसेंबर २००८ दरम्यान राजस्थानच्यात्या मुख्यमंत्रीह्या पदावर होत्या. त्या राजस्थानच्या पहिल्या महिला [[मुख्यमंत्री]] आहेत.
 
'''वसुंधरा राजे शिंदे'''(राजस्थानी : वसुंधरा राजे सिंधिया) डिसेंबर २००३ ते डिसेंबर २००८ दरम्यान राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. त्या राजस्थानच्या पहिल्या महिला [[मुख्यमंत्री]] आहेत.
 
==बालपण आणि शिक्षण==
वसुंधरा राजेंचा जन्म ८ मार्च १९५३ रोजी [[मुंबई|मुंबईमध्ये]] झाला. [[विजयाराजे शिंदे]] आणि [[ग्वाल्हेर|ग्वाल्हेरचे]] महाराजा [[जिवाजीराव शिंदे]] यांच्या कन्या आहेत. ग्वाल्हेरच्या मराठा राजघराण्याच्या त्या वारसदार आहेत. त्यांचे शालेय शिक्षण प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट, [[कोदैकनाल|कोडाईकॅनल]],तामिळनाडू येथे झाले. मुंबईच्या [[सोफिया कॉलेज|सोफिया कॉलेजमधून]] [[अर्थशास्त्र]] आणि [[राज्यशास्त्र]] या विषयात पदवी शिक्षण घेतले.
 
== राजकियराजकीय कारकिर्द ==
१९८२ मध्ये वसुंधरा राजेंचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. त्यांच्या राजकारणातील सहभागात त्यांची माता विजयाराजे सिंधिया यांची निर्णायक भूमिका होती. [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षात]] अनेक संघटनात्मक पदे सांभाळल्यानंतर १९८५ मध्ये त्या राजस्थानच्या विधानसभेवर निवडून गेल्या. १९८९ पासून सलग चार वेळा [[झालावाड]], [[राजस्थान]] मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेल्या.
 
== वैयक्तिक आयुष्य ==
पूर्व राजस्थानमधील ढोलपूरच्या राजघराण्यातील हेमंत सिंग यांच्यासोबत १७ नोव्हेंबर १९७२ रोजी त्यांचा विवाह झाला. विवाहपश्चात एका वर्षातच त्या विभक्त झाल्या.आपल्या निवडणुक प्रचारादरम्यान अनेकदा ढोलपूरच्या जाट राजघराण्यासोबत असलेल्या संबंधांचा त्यांनी उल्लेख केला आहे. मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या लोकसभेच्या झालावाड मतदारसंघातून त्यांचे पुत्र [[दुष्यंत सिंग]] निवडून आले.
{{विस्तार}}
 
 
 
 
 
==बाह्य दुवे==
*[http://rajassembly.nic.in/precm.htm अधिकृत संकेतस्थळ]
 
{{विद्यमान भारतीय मुख्यमंत्री}}
 
[[वर्ग{{DEFAULTSORT:राजस्थानचे मुख्यमंत्री|शिंदे, वसुंधरा राजे]]}}
[[वर्ग:राजस्थानचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी‎]]