"लढाऊ विमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: [[चित्र:Dunning Landing-on Furious In Pup.jpg|इवलेसे|पहिल्या पीढीतले जुने विमान उतरताना.]...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
 
ओळ ५:
पहिल्या महायुद्धात या विमानांची सुरुवात झाली. आधी ही विमाने खूप लहान आणि हलकी होती. परंतू ती सशस्त्र होती. विमान एका लाकडी सांगाड्यावर बांधले जात असे. त्यास कापडाने झाकले जात असे. यामुळे कमी वजमाचे [[विमान]] तयार होत असे. दुसऱ्या महायुद्धापर्यंत यात सुधारणा होऊन [[धातू]]ची विमाने बांधली जाऊ लागली यात [[मशिन गन]] बसवल्या जात असत. यांना [[पंख्याची इंजिने]] असत. काही विमाने ताशी ४00 मैल वेग गाठत होते. यांना एकच इंजिन असत असे. दोन इंजिनांची विमानेही बांधली गेली पण ती तेव्हढी कार्यक्षम नव्हती. इ.स. १९५० नंतर या विमानांना [[रडार]] लावण्यात आले त्यामुळे [[वैमानिक]] दूरवर पाहू शकत होते. १९६० नंतर मशिन गन्स जाऊन त्यात [[हवेतल्या हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे]] बसवली जाऊ लागली.
[[चित्र:MiG-17 underside.jpg|इवलेसे|मिग१७ - क्षेपणास्त्रे दिसत आहे.]]
 
[[वर्ग:दुसरे महायुद्ध]]