"लोककथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
पारंपरिक आणि परंपरेने [[बोलीभाषा|बोलीभाषेत]] असलेली [[कथा]] म्हणजे लोककथा होय. [[लोकसाहित्य|लोकसाहित्याप्रमाणेच]] लोककथा लोकनिर्मित आणि लोकांनीच राखलेली असते. एखादी प्रमुख घटना किंवा प्रसंग लोकांच्या मनावर बिंबलेला असतो तो लोककथे मध्ये प्रचलित होत जातो. या कथांसाठी बहुदा कोणत्याही प्रकारचे पुरावे नसतात. तसेच या कथा पूर्वी या लिखित स्वरूपातही आढळत नसत. कथाकार आपल्या माहिती किंवा आवडी प्रमाणे त्यात बदल करत जातो. त्यामुळे मूळ कथेसोबत अनेक उपकथा निर्माण होत जातात. तसेच लोककथा आणि [[इतिहास]] ह्यांमधे काहीवेळा सरमिसळ होत जाते. त्यामुळे कथा [[इतिहास]] विषयक संदर्भ देतात परंतु त्याचे पुरावे मात्र नसतात. जसे, [[पुंडलिक]] या भक्ता समोर [[पांडुरंग]] प्रकटला.
==पुस्तके==
* दख्खनच्या लोककथा - भाग १. लेखिका = [[दुर्गा भागवत]], [[प्रकाशक]] वरदा बुक्स, [[पुणे]]
==हे ही पाहा==
*[[लोकनृत्य]]
{{विस्तार}}
 
 
[[वर्ग:लोककथा| ]]
[[वर्ग:साहित्यप्रकार]]
"https://mr.wikipedia.org/wiki/लोककथा" पासून हुडकले