"बिटकॉईन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: बिटकॉईन हे एक आंतरजालीय चलन आहे. या चलनाद्वारे पैसे जगभर...
खूणपताका: अल्पकाळात अनेक छोटीपाने (जाणत्यांची ?)
 
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Bitcoin logo.svg|इवलेसे|बिटकॉईनचा लोगो]]
बिटकॉईन हे एक [[आंतरजालीय चलन]] आहे. या [[चलन|चलनाद्वारे]] [[पैसे]] जगभरात पाठवता येतात. ही एक क्रिप्टॉग्राफी प्रकारातील हॅशींग ही कल्पना वापरून तयार केलेली योजना आहे. बिटकॉईन सुरक्षित, जागतिक आणि करमुक्त चलन आहे यावर काही लोकांचा विश्वास बसल्याने या चलनाची लोकप्रियता आणि [[मूल्य]] वाढते आहे. इ.स. २१४० मध्ये नवीन बिटकॉईन निर्माण होण्याचे थांबणार आहे असे मानले जाते.
==टीका==
"https://mr.wikipedia.org/wiki/बिटकॉईन" पासून हुडकले