"नोव्हेंबर ३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ६:
=== अठरावे शतक ===
===एकोणिसावे शतक===
* [[इ.स. १८३८|१८३८]] - [[द टाइम्स ऑफ इंडिया]] ची [[द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स]] या नावाने स्थापना
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०३|१९०३]] - [[शेव्हरोले]] ची स्थापना
* [[इ.स. १९८८|१९८८]] - [[श्रीलंका|श्रीलंकेतून आलेल्या]] तमिळ भाडोत्री सैनिकांनी [[मालदीव]]वर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले.
* [[इ.स. १९१८|१९१८]] - [[पोलंड]] [[रशीया]] पासून स्वतंत्र
* [[इ.स. १९९८|१९९८]] - पूर्वी धंदेवाईक पैलवान असलेल्या [[जेसी व्हेंचुरा]]ची [[मिनेसोटा]]च्या राज्यपालपदी निवड.
* [[इ.स. १९८८|१९८८]] - [[श्रीलंका|श्रीलंकेतून आलेल्या]] तमिळ भाडोत्री सैनिकांनी [[मालदीव]]वर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - पूर्वी धंदेवाईक पैलवान असलेल्या [[जेसी व्हेंचुरा]]ची [[मिनेसोटा]]च्या राज्यपालपदी निवड.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००७|२००७]] - [[पाकिस्तान]]च्या राष्ट्राध्यक्ष [[परवेझ मुशर्रफ]]नी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांची हकालपट्टी करून देशात आणीबाणी लागू केली.
 
== जन्म ==
* [[इ.स. ३९|३९]] - [[ल्युकान]], रोमन कवि.
* [[इ.स. १६०४|१६०४]] - [[दुसरा ओस्मान|उस्मान दुसरा, ऑट्टोमन सम्राट]].
* [[इ.स. १६१८|१६१८]] - [[औरंगजेब|औरंगझेब]], मोगल सम्राट.
* [[इ.स. १७९३|१७९३]] - [[स्टीवन ऑस्टिन]], [[टेक्सास]]चा क्रांतिकारी.
* [[इ.स. १८०१|१८०१]] - [[कार्ल बेडेकेर]], जर्मन लेखक व प्रकाशक.
* [[इ.स. १८५२|१८५२]] - [[मैजी]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १८८४|१८८४]] - [[क्लॉड फोकेट]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८९२|१८९२]] - [[ज्यो स्मॉल]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९००|१९००]] - [[रॉजर ब्लंट]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९०१|१९०१]] - [[लिओपोल्ड तिसरा, बेल्जियम]]चा राजा.
* [[इ.स. १९०२|१९०२]] - [[चार्ल्स जोन्स]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[आल्फ्रेदो स्त्रॉसनर]], [[:वर्ग:पेराग्वेचे राष्ट्राध्यक्ष|पेराग्वेचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[व्हाल्दास आडम्कुस]], [[:वर्ग:लिथुएनियाचे राष्ट्राध्यक्ष|लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[अमर्त्य सेन]], भारतीय अर्थतज्ञ.
* १९३३ - [[मायकेल डुकाकिस]], [[:वर्ग:अमेरिकन राजकारणी|अमेरिकन राजकारणी]].
* [[इ.स. १९३४|१९३४]] - [[डिक रिचर्डसन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[अझमत राणा]], [[:वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[व्हॉन ब्राउन]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[ब्रायन यंग]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[हेमंता बोटेजु]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ३६१|३६१]] - [[कॉन्स्टॅन्टियस दुसरा, रोमन सम्राट]].
* [[इ.स. १२५४|१२५४]] - [[जॉन तिसरा डुकास व्हेटाट्झेस, बायझेन्टाईन सम्राट]].
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[पीटर दुसरा, युगोस्लाव्हिया]]चा राजा.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[ज्यॉँ-बेडेल बोकासा]], [[:वर्ग:मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष|मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. २००४|२००४]] - [[शेख झायेद बिन सुल्तान अल नहायान]], [[:वर्ग:संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष|संयुक्त अरब अमिरातीचा राष्ट्राध्यक्ष]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
* स्वातंत्र्य दिन- [[पनामा]], [[डॉमिनिका]], [[मायक्रोनेशिया]].
* संस्कृती दिन- [[जपान]].
 
----
Line ५१ ⟶ ५४:
==बाह्य दुवे==
{{बीबीसी आज||november/3}}