"मोसमी पाऊस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
भारताखेरीज जगातल्या आणखीही काही भागातही मॉन्सून असतो. उदा.
* आफ्रिकेतील सहारा वाळवंटाच्या पश्चिमेकडील भाग
* नैर्‌ऋत्यनैर्ऋत्य [[अमेरिका]] आणि [[मेक्सिको]]
* दक्षिणी [[चीन]], [[कोरिया]], [[जपान]]चा काही भाग
* इंडो-चायना, [[फिलिपाइन्स]], [[व्हिएतनाम]], मलाया, [[जावा]], सुमात्रा, बोर्निओ, उत्तरी [[ऑस्ट्रेलिया]]
* [[आयर्लंड]], [[ग्रेट ब्रिटन]], पश्चिम [[जर्मनी]], उत्तरी [[फ्रान्स]] आणि [[स्कॅन्डेनेव्हिया]]चे काही भाग.
 
असे असले तरी, वर सांगितलेल्या देशांत पावसाचे अन्य [[ऋतू]]ही असतात. भारतीय उपखंडाचे तसे नाही. येथे जून ते सप्टेंबर हा पावसाचा ’[[पावसाळा]]’ नावाचा एकमेव ऋतू आहे. भारताच्या नैर्‌ऋत्येकडूननैर्ऋत्येकडून हा पावसाळा येतो म्हणून त्याला त्याला ’नैर्‌ऋत्य’नैर्ऋत्य मॉन्सून’ म्हणतात. ज्या वाऱ्यांबरोबर हा [[पाऊस]] भारतात प्रवेश करतो ते वारे [[हिंदी महासागर]] व [[अरबी समुद्र]] यांवरून येतात.
 
23२३ सप्टेंबर या दिवशी नंतर भारतीय उपखंडातून जेव्हा हा ’नैर्‌ऋत्य’नैर्ऋत्य मॉन्सू्न’ परततो तेव्हा परतीच्या वाटेवरील भारताच्या ईशान्य भागाला व पूर्व किनाऱ्याला पाऊस देतो. त्या ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात पडणाऱ्या पावसाला ’ईशान्य मॉन्सून’चा पाऊस असे म्हणतात. हा पडणारा प्रदेशाचे क्षेत्र भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या मानाने अत्यल्प असते. या पावसात विजांचा कडकटाड, विजेचे लोळ आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस या घटना दिसून येतात.
 
दरवर्षी भारतात पडणाऱ्या या मोसमी पावसाचे प्रमाण आणि स्वरूप एकसारखे नसते. या पावसावर परिणाम करणारे वातावरणात अनेक घटक आहेत. त्यापैकी [[दक्षिण अमेरिके]]जवळून वाहणारे [[एल निनो]] व [[ला निनो]] हे [[सागरी प्रवाह]]ही आहेत.