"आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 55 langlinks, now provided by Wikidata on d:Q19755
छोNo edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १:
'''आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना''' ({{lang-en|International Air Transport Association}}; संक्षेप: आत.ए.टी.ए., IATA) ही [[कॅनडा]]च्या [[माँत्रियाल]] येथे स्थित असलेली एक आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना आहे. जगातील विमान उद्योगाचे प्रतिनिधीत्व करणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे. आजच्या घडीला १२६ देशांमधील २४३ विमान कंपन्या ह्या संघटनेच्या सदस्य आहेत.
{{विस्तार}}
 
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना (इंग्रजी:International Air Transport Association(IATA))
==आय.ए.टी.ए. कोड==
जगातील प्रत्येक वापरात असलेल्या [[विमानतळ]]ासाठी आय.ए.टी.ए.ने तीन अक्षरी संक्षेप ठरवले आहेत. उदा. [[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ासाठी BOM तर [[इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ासाठी DEL हा कोड वापरात आहे. अनेकदा ह्या संक्षेपांमध्ये शहराचे किंवा विमानतळाच्या नावाचा वापर केला जातो. उदा. [[लंडन हीथ्रो विमानतळ]] LHR तर [[शिकागो ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ]] ORD ह्या संक्षेपांनी ओळखले जातात. परंतु काही विमानतळांचे संक्षेप पूर्णपणे वेगळेच ठरवले गेले आहेत, उदा. [[वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ]] - IAD.
 
==हेही पहा==
*[[आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था]]
 
== बाह्य दुवे ==
[https://www.iataonline.com/ आयएटीए संकेतस्थळ]
 
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना| ]]