"सप्टेंबर ५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १६:
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[बेल्जियम]], [[नेदरलँड्स]] व [[लक्झेंबर्ग]] मिळून [[बेनेलक्स]] तयार झाले.
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[अलिप्त राष्ट्रे|अलिप्त राष्ट्रांची]] [[अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद|पहिली परिषद]] [[बेलग्रेड]] येथे सुरू.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[ब्लॅक सप्टेंबर]] नावाने वावरणार्‍या [[पॅलेस्टाईन]]च्या अतिरेक्यांनी [[म्युनिक हत्याकांड]]-[[म्युनिक]]मधील [[ऑलिंपिक|ऑलिंपिक खेळात]] भाग घेणार्‍याघेणाऱ्या इस्रायेलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[कॅलिफोर्निया]]तील [[साक्रामेंटो]] शहरात [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[जेराल्ड फोर्ड]]वर असफल खूनी हल्ला.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[व्हॉयेजर १]] या अंतराळयानाचे प्रक्षेपण.