"जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी कायदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
छोNo edit summary
ओळ ३:
'''जन्म, मृत्यू व विवाह''' यांची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा भारतात १८७३ मध्ये पारीत करण्यात आला, पण त्या वेळी या नोंदी करणे स्वेच्छेवर सोडण्यात आले होते. ते आता अनीवायॅ आहे.
 
[[ महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम, 1998 ]]
{{भारतातील कायदे}}
 
[[वर्ग:भारतातील कायदे]]
 
 
[[ महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम, 1998 ]]
 
{{बदल}}
 
कायद्याच्या चौकटीतून विचार केल्यास विवाहाची नोंदणी होत नाही, तोपर्यंत तो विवाह कायदेशीर मानला जात नाही. प्रत्येकाच्या चालीरितीनुसार अनेक विवाह होत असले, तरी या विवाहांची प्रत्यक्ष नोंद होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे; मात्र सध्या याबाबत जागरूकता वाढते आहे. महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम, 1998 यानुसार ही नोंदणी करण्यात येते. शहरी भागांत विवाह निबंधक आणि ग्रामीण भागांत ग्रामसेवक ही नोंदणी करतात. विवाह नोंदणी सक्तीची करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. ही नोंदणी करणे आवश्‍यक आहे; पण अनिवार्य नाही. त्यामुळेच विवाह होऊनही नोंदणी न केलेली अनेक जोडपी सापडतील. विवाह नोंदणीचे महत्त्व माहीत नसणे, नोंदणी करण्याबद्दल अपुरी माहिती, काही गैरसमज अशी काही कारणे ही नोंदणी न करण्यामागे असतात.
 
विवाह नोंदणीचे दोन प्रकार
Line ५६ ⟶ ५२:
विवाह नोंदणी आता अनिवार्य
सर्वधर्मीय विवाहांची कायदेशीर नोंदणी बंधनकारक करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यासाठी 1969 च्या जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे.
 
{{भारतातील कायदे}}
 
[[वर्ग:भारतातील कायदे]]