"यंत्र शिक्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: यंत्र शिक्षण ही कृत्रिम बुद्धिमत्तेची एक ...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(काही फरक नाही)

१७:१६, १७ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

यंत्र शिक्षण ही कृत्रिम बुद्धिमत्तेची एक शाखा आहे. यामध्ये आकडेवारी आणि माहितीपासून शिकणार्‍या प्रणाली तयार केल्या जातात आणि अशा प्रणालींचा अभ्यास केला जातो. उदा. अशी प्रणाली इन्बॉक्समध्ये येणार्‍या ईमेल कचरा आणि महत्त्वाच्या ईमेलमध्ये वर्गीकृत करू शकते.