प्रणाली
अनेक प्रकारच्या आज्ञावल्या एकत्रितपणे चालवणारा कार्यक्रम म्हणजे प्रणाली. जसे विनॲंप या एमपी३ प्रकारचे संगीत संचिका (फाईल्स) वाजवू शकणाऱ्या प्रणालीमध्ये अनेक प्रकारच्या संगणक आज्ञावल्या अंतर्भूत आहेत. व त्या सर्व एकत्रितपणे व सूत्रबद्ध रितीने एका प्रणाली अंतर्गत चालविल्या जातात.
काही शब्दांचा अर्थ शब्दकोशानुसार
संपादन- प्रणाली= सिस्टिम
- कार्यसज्जा= सॉफ्टवेर
- आज्ञावली= प्रोग्रॅम
- कार्याङ्गसज्जा= हार्डवेर.
तसेच
- संस्कृतमध्ये प्रणाली/प्रणालिका म्हणजे परंपरा
(सतत करावयाची -ऑपरेट करायची -गोष्ट) आणि सज्जा म्हणजे सरंजाम.