"युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 84 langlinks, now provided by Wikidata on d:Q35794
No edit summary
ओळ १:
{{चौकट महाविद्यालय
{{विस्तार}}
|name= केंब्रिज विद्यापीठ
|image= [[चित्र:University of Cambridge coat of arms official.svg|200 px]]लोगो (Universitas Cantabrigiensis)
|ब्रीदवाक्य= Hinc lucem et pocula sacra ([[लॅटिन भाषा|लॅटिन]])
|endowment= ४.९ अब्ज पौंड
|president=
|established= [[इ.स. १२०९]]
|type= सरकारी विद्यापीठ
|staff= ५,९९९
|students= १८,४४८
|undergrad=
|postgrad=
|colors=
|शहर= [[केंब्रिज]]
|राज्य = [[केंब्रिजशायर]]
|देश = [[युनायटेड किंग्डम]]
|campus=
|मानचिन्ह =
|website= [http://www.cam.ac.uk/ cam.ac.uk]
|बॅनर=
}}
[[Image:GodfreyKneller-IsaacNewton-1689.jpg|thumb|upright|right|सर [[आयझॅक न्यूटन]] हा केंब्रिज विद्यापीठाचा विद्यार्थी होता.]]
'''केंब्रिज विद्यापीठ''' ({{lang-en|University of Cambridge}}) हे [[इंग्लंड]]च्या [[केंब्रिज]] ह्या शहरात स्थित असलेले एक [[विद्यापीठ]] आहे. इ.स. १२०९ सालापासून कार्यरत असलेले केंब्रिज हे [[बोलोन्या विद्यापीठ|बोलोन्या]] व [[ऑक्सफर्ड विद्यापीठ|ऑक्सफर्ड]] खालोखाल जगातील तिसरे सर्वात जुने विद्यापीठ आहे. आजच्या घडीला उच्च शिक्षणासाठी केंब्रिज हे जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक मानले जाते. आजतागायत ह्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एकूण ८९ व्यक्तींना [[नोबेल पारितोषिक]]े मिळाली आहेत.
 
==प्रसिद्ध माजी विद्यार्थी==
*[[आयझॅक न्यूटन]]
*[[फ्रांसिस बेकन]]
*[[हेन्री कॅव्हेन्डिश]]
*[[लॉर्ड केल्व्हिन]]
*[[जेम्स क्लार्क मॅक्सवेल]]
*[[जे.जे. थॉमसन]]
*[[अर्नेस्ट रुदरफोर्ड]]
*[[चार्ल्स डार्विन]]
*[[ॲलन ट्युरिंग]]
*[[जेम्स वॉटसन]]
*[[पॉल डिरॅक]]
*[[स्टीफन हॉकिंग]]
*[[श्रीनिवास रामानुजन]]
*[[जॉन मेनार्ड केन्स]]
*[[ऑलिव्हर क्रॉमवेल]]
 
==बाह्य दुवे==
*[http://www.cam.ac.uk/ अधिकृत स्ंकेतस्थळ]
 
[[वर्ग:इंग्लंडमधील विद्यापीठे]]