"झेलम नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो 'माहितीचौकट नदी' साच्याचा वापर
ओळ १:
{{माहितीचौकट नदी
'''झेलम नदी''' (प्राचीन नाव: वितस्ता) पंजाबातील नद्यांपैकी सर्वात पश्चिमेकडची आहे व ती [[सिंधु नदी]]ला जाऊन मिळते.
| नदी_नाव = झेलम
| नदी_चित्र = Jhelum River-Pakistan.jpg
| नदी_चित्र_रुंदी =
| नदी_चित्र_शीर्षक = [[पाकिस्तान|पाकिस्तानातील]] झेलमच्या पात्राचे एक दृश्य
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव = वेरिनाग, [[जम्मू आणि काश्मीर]]
| उगम_उंची_मी =
| मुख_स्थान_नाव =
| लांबी_किमी = ७२५
| देश_राज्ये_नाव = [[भारत]]: [[जम्मू आणि काश्मीर]]</br>[[पाकिस्तान]]: [[पंजाब, पाकिस्तान|पंजाब]]
| उपनदी_नाव = [[नीलम नदी]], [[कुन्हार नदी]]
| मुख्यनदी_नाव = [[सिंधू नदी]]
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी =
| धरण_नाव = [[मंग्ला धरण]]
| तळटिपा =
}}
'''झेलम नदी''' (प्राचीन नाव: वितस्ता) [[पंजाब|पंजाबातील]] नद्यांपैकी सर्वात [[पश्चिम दिशा|पश्चिमेकडची]] आहे व ती [[सिंधुसिंधू नदी|सिंधू नदीला]]ला जाऊन मिळते.
==इतिहास==
झेलम नदीला वैदिक काळातील प्राचीन भारतीय लोक ''वितस्ता'' या नावाने तर प्राचीन ग्रीक लोक ''हिडास्पेस'' (Hydaspes) या नावाने ओळखत.
 
==प्रवाह==
झेलम नदी [[जम्मू आणि काश्मीर]] राज्यातील वेरनागवेरिनाग येथील झऱ्यातूनझर्‍यातून उगम पावते. नदीची लांबी सुमारे ७२५ कि.मिमी. आहे. नदी ३,००,००० हेक्टर जमिनीस सिंचनाद्वारे पाणी पुरवते.
 
 
[[Categoryवर्ग:भारतातील नद्या]]
[[वर्ग:पाकिस्तानातील नद्या]]
 
[[cs:Dželam]]
"https://mr.wikipedia.org/wiki/झेलम_नदी" पासून हुडकले