"आमिर खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो योग्य वर्गनाव using AWB
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ६:
| चित्र_शीर्षक = आमिर खान
| पूर्ण_नाव = आमिर हुसेन खान
| जन्म_दिनांक = मार्च{{जन्म १४,दिनांक १९६५आणि वय|1965|3|14}}
| जन्म_स्थान = [[मुंबई]]
| मृत्यू_दिनांक =
ओळ १४:
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| भाषा = [[हिंदी भाषा]], [[इंग्लिश भाषा]] , [[मराठी भाषा]]
| कारकीर्द_काळ = [[इ.स. १९८४१९८८]] पासून-
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_चित्रपट = [[कयामत से कयामत तक, हिंदी चित्रपट|कयामत से कयामत तक]]
[[रंगीला, हिंदी चित्रपट|रंगीला]]
[[सरफरोश, हिंदी चित्रपट|सरफरोश]]
लगान (हिंदी चित्रपट)|लगान]]
[[रंग दे बसंती, हिंदी चित्रपट|रंग दे बसंती]]
[[तारे जमीन पर, हिंदी चित्रपट|तारे जमीन पर]]
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| पुरस्कार = सर्वोत्कृष्ट पदार्पण ([[कयामत से कयामत तक, हिंदी चित्रपट|कयामत से कयामत तक]])
सर्वोत्कृष्ट अभिनेता ([[राजा हिंदुस्तानी, हिंदी चित्रपट|राजा हिंदुस्तानी]], [[लगान (हिंदी चित्रपट)|लगान]])
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ([[तारे जमीन पर, हिंदी चित्रपट|तारे जमीन पर]]), [[पद्मश्री]](२००३), [[पद्मभूषण]](२०१०)
| वडील_नाव = ताहिर हुसैन
| आई_नाव =
ओळ २७:
| तळटिपा =

'''आमिर खान''' (जन्म: १४ मार्च १९६५) हा एक [[भारत]]ीय अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आहे. गेली सुमारे २५ वर्षे [[बॉलिवूड]]मध्ये कार्यरत असलेला आमिर [[हिंदी चित्रपटसृष्टी]]तील सर्वात प्रतिभावान व लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो.
'''आमिर खान''' हा [[हिंदी चित्रपटसृष्टी|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] एक प्रसिद्ध अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आहे.

१९७३ साली आलेल्या [[यादों की बारात]] ह्या चित्रपटामध्ये आमिरने बाल कलकार म्हणून काम केले होते. त्यानंतर १९८४ सालच्या ''होली'' ह्या चित्रपटामध्ये देखील त्याची भूमिका होती. [[कयामत से कयामत तक]] ह्या १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधून आमिरने नायकाच्या रूपाने सिनेसृष्टीत पदार्पण केले. ह्या चित्रपटाच्या तूफान यशानंतर आमिरने अनेक दर्जेदार भूमिका करून बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये आपले नाव जोडले. अभिनयासोबतच आमिरने चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती देखील केली आहे. २०१२ सालच्या [[सत्यमेव जयते (दूरचित्रवाणी मालिका)|सत्यमेव जयते]] ह्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा यजमान ह्या नात्याने त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
[[चित्र:AamirKhanTIFFSept10.jpg|इवलेसे]]

आजवर आमिरला अनेक [[फिल्मफेअर पुरस्कार|फिल्मफेअरसह]] अनेक [[पुरस्कार]] मिळाले असून त्याच्या कला क्षेत्रामधील योगदानासाठी [[भारत सरकार]]ने त्याला २००३ साली [[पद्मश्री]] तर २०१० साली [[पद्मभूषण]] पुरस्कार देऊन गौरवले. २०११ साली आमिरला [[युनिसेफ]]ने जगातील शिशू आहार सुधारण्याच्या अभियानामध्ये राष्ट्रीय राजदूत ह्या स्वरूपात नियुक्त केले. चित्रपटसृष्टीसोबत आमिरने इतर सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये योगदान दिले आहे. २००६ साली त्याने [[मेधा पाटकर]] चालवित असलेल्या [[नर्मदा बचाओ आंदोलन]]ाला पाठिंबा जाहीर केला होता.
[[चित्र:Secretary Clinton and Bollywood Star Aamir Khan .jpg|इवलेसे]]

[[चित्र:Secretary Clinton and Bollywood Star Aamir Khan .jpg|इवलेसे|आमिर खान व [[अमेरिका|अमेरिकेच्या]] परराष्ट्र सचिव [[हिलरी क्लिंटन]]]]
[[चित्र:Aamir Khan with his wife Kiran Rao at Karan Johar's 40th birthday bash at Taj Lands End (27).jpg|इवलेसे]]

==बाह्य दुवे==
*[http://www.aamirkhan.com/ अधिकृत संकेतस्थळ]
*{{आय.एम.डी.बी. नाव|0451148}}
{{कॉमन्स वर्ग|Aamir Khan|आमिर खान}}

{{DEFAULTSORT:खान,आमिर}}
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते (पुरुष)]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आमिर_खान" पासून हुडकले