"राहुल देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q7283586
(चर्चा | योगदान)
ओळ ४३:
राहुल देशपांडे यांना दूरचित्रवाणीवरील सूर-ताल आणि नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमांतून अफाट प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या संगीताच्या मैफिली ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, अमेरिका आणि इंग्लंडमध्येही झाल्या आहेत.
 
==[[पुरस्कार]]==
* रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे [[पुरस्कार]]
* [[सुधीर फडके]] [[पुरस्कार]]
* [[स्वरानंद प्रतिष्ठान]] या संस्थेचा २००८सालचा [[माणिक वर्मा]] [[पुरस्कार]]
 
{{कॉमन्स वर्ग|Rahul Deshpande|{{लेखनाव}}}}