"मिलिंद सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 5 langlinks, now provided by Wikidata on d:Q3181904
छोNo edit summary
ओळ १:
'''मिलिंद सोमण''' हा भारतीय[[भारत]]ीय मॉडेल आणि अभिनेता आहे. मिलिंदचा जन्म [[स्कॉटलंड]]मध्ये [[नोव्हेंबर ४]] [[इ.स. १९६५|१९६५]] रोजी झाला. तो पहिली सात वर्षे इंग्लंडमध्ये राहिला. नंतर त्याचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले
 
== कारकीर्द ==
== कारकिर्द ==
 
मिलिंदला कारकीर्दीच्या सुरूवातीला जलतरणपटू व्हायचे होते. त्याने विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. व्यायामाने कमावलेली पिळदार शरीरयष्टी लाभलेल्या मिलींदला ठाकरसी फॅब्रिक्सची पहिली जाहिरात मॉडेल म्हणून मिळाली आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. गायिका [[आलिशा चिनाईचिनॉय]] हिच्या मेड इन इंडिया या संगीत व्हिडीओत केलेल्या भूमिकेपासून मिलींद प्रकाशझोतात आला. मात्र अभिनेता म्हणून मिलींद कारकिर्द कमीच यशस्वी राहिली. त्याने मराठी ,हिंदी आणि तमिळ चित्रपटातुन अभिनय केला आहे.
 
'टफ' या ब्रॅंडच्या पादत्राणासाठी त्याने अनावृत्त होत मॉडेल [[मधू सप्रेसोबतसप्रे]]सोबत केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली.
 
'रूल्स : प्यार का सुपरहिट फॉर्म्युला' या चित्रपटाचा तो निर्माता आहे.
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:सोमण, मिलिंद}}
[[वर्ग: अभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
[[वर्ग:भारतीय चित्रपट निर्माते]]
[[वर्ग:इ.स. १९६५ मधील जन्म]]