"जोसेफ एस्ट्राडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 37 langlinks, now provided by Wikidata on d:Q212733
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पदाधिकारी
{{विस्तार}}
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =
| नाव =जोसेफ एस्ट्राडा
| सन्मानवाचक प्रत्यय =
| चित्र = Josephestradapentagon.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| लघुचित्र =
| चित्र शीर्षक =
| क्रम =
| पद = {{देशध्वज|फिलिपाईन्स}}चा १३वा राष्ट्राध्यक्ष
| कार्यकाळ_आरंभ = [[जून ३०]], [[इ.स. १९९८]]
| कार्यकाळ_समाप्ती = [[जानेवारी २०]], [[इ.स. २००१]]
| उपराष्ट्रपती =
| उपपंतप्रधान =
| पंतप्रधान =
| राज्यपाल =
| गव्हर्नर-जनरल =
| मागील = [[फिदेल रामोस]]
| पुढील = [[ग्लोरिया मॅकापगाल-अरोयो]]
| मतदारसंघ =
| बहुमत =
| क्रम2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पद2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| कार्यकाळ_आरंभ2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| कार्यकाळ_समाप्ती2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| उपराष्ट्रपती2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| उपपंतप्रधान2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| डेप्युटी2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| लेफ्टनंट2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| सम्राट2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| राष्ट्रपती2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पंतप्रधान2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| राज्यपाल2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| मागील2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पुढील2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| मतदारसंघ2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| बहुमत2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| जन्म_तारीख = {{जन्म दिनांक आणि वय|1937|4|19}}
| जन्म_स्थान = [[मनिला]], [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]
| मृत्यु_तारीख =
| मृत्यु_स्थान =
| राष्ट्रीयता = फिलिपाईन्स
| पार्टी =
| इतरपार्टी =
| पति =
| पत्नी =
| नाते =
| आपत्ये =
| निवास =
| शाळा_महाविद्यालय =
| व्यवसाय =
| धंदा =
| धर्म = [[रोमन कॅथॉलिक]]
| सही = Estrada Sig.png
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''जोसेफ एस्ट्राडा''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Joseph Ejercito Estrada; जन्म: १९ एप्रिल १९३७) हा [[फिलिपिन्स]] देशाचा १३वा [[राष्ट्राध्यक्ष]] होता. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी एस्ट्राडा फिलिपिन्समधील एक लोकप्रिय सिने-[[अभिनेता]] होता व त्याने आपल्या ३३ वर्षांच्या कारकीर्दीत १०० हून अधिक [[चित्रपट]]ांमध्ये भूमिका केल्या आहेत. आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन राजकारणत शिरणारा एस्ट्राडा १९६९ ते १९८६ दरम्यान १७ वर्षे सान हुआन ह्या मनिलाच्या उपनगराचा [[महापौर]], त्यानंतर १९८६ ते १९९२ दरम्यान राष्ट्रीय सेनेटर तर १९९२ ते १९९८ दरम्यान उप-राष्ट्राध्यक्षपदावर होता.
 
१९९८ साली राष्ट्राध्यक्षपदाच्या सत्तेवर आल्यानंतर केवळ २ वर्षांतच एस्ट्राडावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले व जानेवारी २००१ मध्ये झालेल्या एका क्रांतीनंतर एस्ट्राडाला सत्तेवरून हाकलले गेले. २००७ साली फिलिपिन्सच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली परंतु तत्कालीन राष्ट्राध्यक्ष [[ग्लोरिया मॅकापगाल-अरोयो]]ने त्याला माफी दिली.
[[वर्ग:फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष|एस्ट्राडा, जोसेफ]]
[[वर्ग:फिलिपिन्सचे चित्रपट अभिनेते|एस्ट्राडा, जोसेफ]]
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Joseph Estrada|{{लेखनाव}}}}
*[http://erap.ph/ अधिकृत संकेतस्थळ]
{{आय.एम.डी.बी. नाव|0261825}}
 
{{DEFAULTSORT:एस्ट्राडा, जोसेफ}}
[[वर्ग:फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष|एस्ट्राडा, जोसेफ]]
[[वर्ग:फिलिपिन्सचे चित्रपट अभिनेते|एस्ट्राडा, जोसेफ]]