"नृत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
No edit summary
ओळ १:
२९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. नृत्य हा [[भारतीय संस्कृती]]चा अविभाज्य भाग आहे.
== भारतीय नृत्य इतिहास==
भारतीय नृत्य शास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र आहे. परंतु [[वेद|वेदातही]] याचा उल्लेख आढळतो.
== भारतीय नृत्यशैली==
दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत.
यातील [[कुचिपुडी]] , [[ओडिसी]], [[मणीपुरी]], [[भरतनाट्यम्]] आणि [[कथकली]] , [[मोहिनीअट्टम]] या प्रमुख नृत्य पद्धती आहेत.
{{विस्तार}}
 
[[वर्ग:नृत्य]]
[[वर्ग:कला]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नृत्य" पासून हुडकले