"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎पाने काढा: प्रतिसाद
ओळ ५४:
 
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ११:१७, ९ एप्रिल २०१३ (IST)
 
मी अलीकडील जे बरेच लेख संपादित केले ते बहुधा एकमजकुरी आहे. आधी काही लेख लिहून नंतर त्याचा विस्तार करवा ह्या हेतूने मी तसे केले. तथापि, एखादा विस्तृत लेख लिहिणे मला मध्यंतरी कठीण जात होते, त्यामुळे नंतर मी त्याचा विस्तार करू शकलो नाही. (आणि त्यामुळेच अलीकडे मी नवी पाने संपादित करणे थांबविल्याचे आपल्या लक्षात आले असेलच.) नंतर मी किंवा आणखी कोणी सदस्य जमेल तसे ह्या लेखांचा विस्तार करू शकू. तरीपण, सद्य परिस्थितीनुसार जे योग्य वाटेल ते (पाने गाळण्याची किंवा तशीच ठेवायची) करावयास हरकत नाही.
[[सदस्य:Aniruddha22Paranjpye|अनिरुद्ध परांजपे]] ([[सदस्य चर्चा:Aniruddha22Paranjpye|चर्चा]]) १०:४४, १६ एप्रिल २०१३ (IST)
 
== HotCat सूचना भाषांतरे ==