"इंचॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: be:Горад Інчхон |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = इंचेवॉन
| स्थानिक = 인천
| चित्र =Incheon montage.png
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा =South Korea-Incheon.svg
| देश = दक्षिण कोरिया
| राज्य =
| प्रांत =
| जिल्हा =
| स्थापना = १८८३
| महापौर =
| क्षेत्रफळ = १,०२९.४
| उंची = ५२
| लोकसंख्या = २८,७०,५४५
| घनता = २,६००
| वेळ =[[यूटीसी]] + ९:००
| वेब = [http://english.incheon.go.kr/ incheon.go.kr]
|latd=37 |latm=29 |lats= |latNS=N
|longd=126 |longm=38 |longs= |longEW=E
}}
'''इंचेवॉन''' ([[कोरियन भाषा|कोरियन]]: 인천) हे [[दक्षिण कोरिया]] देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे ([[सोल]] व [[बुसान]] खालोखाल) शहर आहे. हे शहर [[कोरियन द्वीपकल्प]]ाच्या वायव्य भागात [[पूर्व चीनचा समुद्र|पूर्व चीनच्या समुद्रकिनार्यावर]] वसले असून ते कोरियामधील एक मोठे [[बंदर]] व औद्योगिक केंद्र तसेच दक्षिण कोरियामधील सहा विशेष महानगरी शहरांपैकी एक आहे. सोल महानगर परिसराचा भाग असलेल्या इंचेवॉनची लोकसंख्या सुमारे २८ लाख आहे.
[[इंचेवॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा दक्षिण कोरियामधील सर्वात मोठा [[विमानतळ]] ह्याच शहरात स्थित आहे. [[२०१४ आशियाई खेळ]]ांसाठी इंचेवॉनची निवड करण्यात आली आहे.
[[वर्ग:दक्षिण कोरियामधील शहरे]]▼
== बाह्य दुवे ==
*[http://english.incheon.go.kr/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|인천광역시|इंचेवॉन}}
▲[[वर्ग:दक्षिण कोरियामधील शहरे]]
|