"सदस्य चर्चा:Padalkar.kshitij" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,६८१ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
 
लेखाचा वर्ग नक्की माहीत असेल तर मीही जमेल तसे लेखांचे वर्गीकरण करीत जाईन.....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) १८:४४, २७ फेब्रुवारी २०१३ (IST)
 
 
== जरा इकडे लक्ष घालावे ==
अभिजित नमस्कार,
 
तुम्ही संतोष दहीवळ ह्या तुमच्या मित्रास समजावून सांगण्याची कृपा कराल का ? संतोष दहीवळ ह्यांना प्रशासकांनी [http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:Bot#.E0.A4.B8.E0.A4.A6.E0.A4.B8.E0.A5.8D.E0.A4.AF:.E0.A4.B8.E0.A4.BE.E0.A4.82.E0.A4.97.E0.A4.95.E0.A4.BE.E0.A4.AE.E0.A5.8D.E0.A4.AF.E0.A4.BE_.E0.A4.B8.E0.A4.82.E0.A4.A4.E0.A5.8B.E0.A4.B7 अधिकृत सांगकाम्या खाते] १९ मार्च २०१२ ला दिले असतांना ते आपल्या सदस्य खात्यातून रोज सांगकाम्या चालवून संपादने करतांना दिसतात आहेत. त्याने अलीकडील बदल मध्ये सारा प्रताप दिसतो. अवैध मार्गाने संपादन संख्या वाढवण्याच्या ह्या प्रकाराने मराठी विकिपीडिया नितीमत्तेची पायमल्ली होत आहे. संतोष ह्याची हि जुनीसवय आहे असे दिसते , मंदार कुलकर्णी ह्यांनी संतोष ह्यास ह्या पूर्वी ह्या बाबत समाज दिली असता त्यांनी येथे मोठा गोंधळ घातला असल्याचे स्मरते [[विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १२#सांगकाम्या झेंडा विनंती| येथे पहा ]]
 
:आपण संतोष याची प्रच्यालक पदा करता शिफारस केली खरी पण हे काय सुरु आहे ? ज्यांनी लोकांना नियम सांगायचे तेच जर नियमांची पायमल्ली करीत असतील तर ..... मग मराठी विकिपीडिया चे काय होणार ? - [[सदस्य:Hari.hari|Hari.hari]] ([[सदस्य चर्चा:Hari.hari|चर्चा]]) १०:३८, ९ मार्च २०१३ (IST)
१६३

संपादने