"तबला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 118.94.113.156 (चर्चा)यांची आवृत्ती 1121992 परतवली.
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: or:ତବଲା; cosmetic changes
ओळ १:
{{उदयोन्मुख लेख टीप | वर्ष =२०१२ | दिनांक =१ जानेवारी }}

[[Imageचित्र:Tabla.jpg|right|thumb|250px|right|तबला (डावीकडे) आणि डग्गा (उजवीकडे)]]
[[चित्र:Rimpa shiva.JPG|thumb|महिला तबलावादक [[रिंपा शिवा]]]]
'''तबला''' हे एक [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|अभिजात हिन्दुस्तानी संगितात]] वापरले जाणारे चर्माच्छादित तालवाद्य आहे. ''तबला-जोडी'' ही दोन भागांची असते. उजखोर्‍या व्यक्तीच्या उजव्या हातास ''तबला'' (किंवा ''दाया'') व डाव्या हातास ''डग्गा'' (किंवा ''बाया'')असतो. तालवाद्यातील अतिशय प्रगत अथवा उन्नत बोल हे तबल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तबलावादक ''तबलजी'' वा ''तबलिया'' म्हणून ओळखले जातात.

== इतिहास ==
[[चित्र:Stone_carvings_at_Bhaje_caves.jpg||thumb|300px|भाजे लेणे येथील कोरीवकामात दिसणारी तबला वाजवणारी स्त्री]]
तबल्याच्या उत्पत्ती विषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. [[भाजे]] येथील सूर्यलेणी या कोरीव कामात तबला वाजवणारी स्त्री दिसून येते. हे लेणे [[सातवाहन]] काळात खोदले गेले. या पुराव्यामुळे तबला हे वाद्य भारतात किमान दोन हजार वर्षांपूर्वीपासून आहे असे दिसून येते. काही लोक तबल्याचा जनक म्हणून [[अमीर खुस्रो|अमिर खुस्रोकडे]] पाहतात. [[पखवाज|पखवाजाचे]] दोन तुकडे करून तबल्याची निर्मिती झाली असेही परंपरेने सांगण्यात येते. "तोडा और तब बोला सो तबला" अशी तबला या शब्दाची उत्पत्ती आहे असे मानले जाते. मृदुंगाच्या डाव्या व उजव्या अंगाशी तबल्याशी साम्य असले तरी यासाठी पडताळण्याजोगा पुरावा उपलब्ध नाही आहे. [[अरबी भाषा|अरबी भाषेतील]] 'तब्ल' (अर्थ: वाद्य) या शब्दाशी तबल्याचा संबंध दिसतो. अठराव्या शतकात [[दिल्ली|दिल्लीच्या]] सिद्धारखॉँ यांनी सद्य कालीन तबल्याची शैली प्रचारात आणली असे निश्चितपणे सांगता येते.
ओळ ११:
== घडण ==
[[चित्र:Tabla-parts.jpg|left|250x250px|thumb|तबल्याचे विविध भाग]]
=== तबला ===
चांगल्या प्रतीच्या साधारण एक लाकडी तुकड्यास आतून कोरून पोकळ बनवले जाते. [[खैर|खैराचे]] वा [[शिसव|शिसवी]] [[लाकूड]] यासाठी उत्तम समजले जाते. या पोकळ भांड्यावर यावर जनावरांचे चामडे लावून बसवण्यात येते. या कातडी आवरणास ''पुडी'' असे म्हणतात. यावर आणखी एक गोल किनार केवळ कडांवर बसवण्यात येते. यास '''चाट''' (किंवा गोट) म्हणतात. शाईच्या भोवताली जे कातड्यास ''लव'' किंवा मैदान असे म्हणतात. तबल्याच्या मधोमध '''शाई''' लावण्यात येते. तबल्याची '''पट्टी''' शाईच्या थरावरुन निश्चित होते. तबल्याची पट्टी निश्चित करण्यास मुख्यत्वे [[संवादिनी|संवादिनी /बाजाच्या पेटीचा]] वापर करतात. हार्मोनियमवर सुरांच्या अनेक कळा (बटणे) असतात. तबल्याचे प्रकार यावरुनच मानले जातात. उदा. हार्मोनियमच्या ''काळी चार'' शी सम-स्वरात असलेला तबला ''काळी चारचा तबला'' म्हणून ओळखला जातो. हवामानातील बदलामुळे तबला एकदा सुरावर ''लावला'' तरी काही काळाने सुरात फरक पडतो. यासाठी वादनापूर्वी '''गठ्ठे''' (ठोकळे) वरखाली करून तबला परत स्वत:च्या पट्टीवर बसवतात. तबल्याच्या तोंडाचा व्यास जसजसा कमी-कमी होत जातो, त्याचा स्वर वरच्या पट्टीत वा ''टीपेकडे'' जातो. तबला व डग्गा यांच्या सर्वात बाहेरची कड म्हणजे ''गजरा'' होय. यात १६ घरे असतात. तबला व डग्गा यांच्या ''वाद्या'' गज-यातील या घरांमधून विणल्या जातात.
तबला व डग्गा यांच्या तळास जी कातडी पट्टी असते तीस ''गुडरी'' म्हणतात. वाद्या वरच्या अंगाला गज-यात तर खालच्या अंगाला गुडरीतून ओवलेल्या असतात.

=== डग्गा ===
प्रदेशानुसार धातुचे वा मातीचे डग्गे बघण्यास मिळतात. याची [[शाई]] तबल्या प्रमाणे केन्द्र स्थानी नसून चाटेच्या नजिक असते. डग्ग्याच्या शाईचा व्यास सुमारे १० सेमी असतो. डग्ग्यात गठ्ठे वापरले जात नाहीत. डग्ग्याचे भांड्याचा व्यास वरच्या भागात मोठा असून (सुमारे २५ सेमी) खालच्या भागात निमुळता होत जातो. छोट्या डग्ग्यास ''डुग्गी'' म्हणतात.
तबलजींकडे याशिवाय तबला/डग्गा ठेवण्यास '''गादी''', तबला/डग्गा सुरावर लावण्यास ''' [[हातोडा|हातोडी]]''' व हाताला येणार्‍या घामापासून तबल्याची कातडी वाचवण्यासाठी '''पावडर''' असा सरंजाम असतो.

== घराणी ==
[[ख्याल गायकी]]त तंतुवाद्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी तालवाद्यासाठी [[पखवाज]] वगळता कोणताही उन्नत पर्याय उपलब्ध नाही.

ओळ ४१:

== विख्यात तबलजी ==
* [[अल्लारखा|उस्ताद अल्लारख्खा]] (पंजाब घराणे)
* [[उस्ताद अहमदजान तिरखवा]] (फ़ारुक़ाबाद घराणे)
* [[झाकिर हुसेन (तबलावादक)|उस्ताद ज़ाकिर हुसेन]] (पंजाब घराणे)
ओळ ५१:
=== ताल ===
{{मुख्य लेख|ताल}}
उत्तर हिंदुस्तानी संगितात सुराला कालखंडाशी बांधण्याचे काम '''ताल''' करतो. उदा. त्रितालात १६ मात्रा आहेत. म्हणजे १६ समय अंश (वा तालाचे एकक (unit) ) एकत्र करून तालाची निश्चिती होते. याप्रमाणे वेगवेगळ्या मात्रा असलेले इतर ताल आहेत. जसे १० मात्र्यांचा झपताल किंवा ७ मात्र्यांचा रुपक. तालाने सांगितिक वेळ निश्चित केली जाते. अर्थातच प्रत्येक तालाची स्वतःची प्रकृती असते. तालाची तीच ती आवर्तने कंटाळवाणी असल्याने मूळ कालखंड कायम ठेऊन तबलजी तालाचा विस्तार करतो. यासाठी कायदे, पेशकार, चक्रधार अशी अनेक ताल-उपांगे वापरतात. यातून ठेक्याचे(rhythm) विविध आकृतीबंध (pattern) तबलजी बनवितो. आधारभूत सांगितिक कालखंड जरी तोच असला तरी तबलजीस लयीचे स्वातंत्र्य असते म्हणूनच ''बढत'' घेत तबलजी दृत लयीत जाऊ शकतो. उदा: १६ मात्र्यांच्या त्रितालामुळे जो आधारभूत सांगितिक कालखंड तयार होतो तितक्याच कालखंडात ३२ मात्र्यांचा कायदा वाजवून समेवर येता येते.
संगितास ठेका देण्यासाठीही तालाचा वापर होतो.

ओळ ६२:
गणितीदृष्ट्या मध्यम लय ही विलंबित लयीच्या दुप्पट व दृत लयीच्या अर्धी असते. पण मध्यम लय ही घड्याळी वेळेशी बांधलेली नाही. याचा अर्थ असा की कलाकारास आपली '''मध्यम लय''' पकडण्याचे स्वातंत्र्य असते. पण एकदा कलाकाराने स्वतःची मध्यम लय ठरवल्याव‍र विलंबित व दृत लयी आपोआप निश्चित होतात.

== मात्रा ==
तबल्यातील कालमोजणीचे एकक म्हणजे [[मात्रा]] होय. पारंपारिकरीत्या र्‍हस्व अक्षर उच्चारण्यास जितका वेळ लागतो त्यास मात्रा असे म्हणतात. संगितात येणारे एकंदर ताल कोष्टकातील आठ कालांनीच मोजले जातात.<ref>शास्त्रीय तबला गाईड(सन १९५९) - भास्कर गणेश भिडे</ref>

ओळ ७२:

त्रुटी

१/८

ओळ ७८:

अनद्रुत

१/४

१/४

ओळ ८७:

द्रुत

१/२

१/२

ओळ ९९:

गुरू

२

२

ओळ १०५:

काकपद

४

४

ओळ १११:

हंसपद

८

८

ओळ १४५:
* त्रक/ती र

=== डाव्या हाताचे बोल ===
* कत्/के
* ग/गे, घ/घे
* [[गमक]]

=== दोन्ही हातांचे संयुक्त बोल ===
* धा ( ता/ना + ग/गे, घ/घे)
* था ( ता/ना + क/के)
ओळ १७६:
=== भातखंडे स्वरलिपी ===
=== पलुस्कर स्वरलिपी ===
== संदर्भ ==
<references/>

== बाह्य दुवे ==
* [http://www.angelfire.com/ma/sarod/tabla.html विभिन्न घराण्यांचे संक्षिप्त विवरण]
* [http://soundlab.cs.princeton.edu/research/controllers/etabla/ इलेक्ट्रॉनिक तबला]
ओळ २१४:
[[ne:तबला]]
[[nl:Tabla]]
[[or:ତବଲା]]
[[pl:Tabla]]
[[ps:طبله]]
"https://mr.wikipedia.org/wiki/तबला" पासून हुडकले