"विकिपीडिया चर्चा:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎विकिपीडिया:चावडी/अधोगती: गतिरोधक सपाट करायला हवेत.
ओळ २७०:
 
::::संतोषजी,गेली बरेच महिने मी लिहीलेल्या प्रत्येक वाक्याचा आपण तिरका विपरीत अर्थ काढणे चालवले आहे हे सखेद नमुद करावे लागते आहे. आपले हि चर्चा लावण्याचे मूळ उद्देश स्वच्छ आहेत का या आपल्या हेतुत अशी दुष्टता असेल तर मी आपल्यावर सध्या तरी विश्वास ठेवण्यास असमर्थ आहे.माझ्या अपेक्षा प्रचालक पदाच्या जबादारीच्या निर्वाहनाचा भाग आहेत मी माझी पदे आपल्या उपकाराने मिळवलेली नाहीत तरी सुद्धा आपल्या अस्विकरणीय सल्ले देण्याच्या उपद्व्यापा बद्दल आभारी आहे. [[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १६:२०, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
 
 
 
 
 
 
:::माहितगार,
:::>>एक मंत्री म्हणून सार्वजनिक स्वरूपात अशी गोष्ट अमलात आणावयाची तर तथाकथीत बेणे ,केमीकल, औषध सार्वजनिक हिताच्या दृष्टीने खरोखर निरूपद्रवी आहे का याची खात्री, मी माझ्या राज्यातील डोक्टर शेती तज्ञ यांचा सल्ला घेऊनच करणार.<<
Line २८१ ⟶ २७५:
 
::सर्वप्रथम, .js च्या प्रणाली वापरल्याने virus अथवा hacking किंवा इतर security issues होतात अथवा नाही, या बाबत आपण एव्हढी चिकित्सा का करतो आहोत? हा प्रश्न आपण विपी च्या तज्ञ programmers वर सोडूयात की. शिवाय, आपण हे तर मान्य कराल ना की, विपी वरिल सुरक्षेची काळजी आपल्या सगळ्यांपेक्षा विपीच्या technical team ला जस्त आहे? मग, जर त्यांनी एखदी सुविधा दिली असेल, तर ती वापरण्यासाठी निश्चितच safe असणार! हि सर्व साधने वापरुन आपण करत असलेली manual कामे automate होतात. आणि, इतर भाषेतील विपी ही साधने वापरतात एव्हढे कारण माझ्यासाठी पुरेसे आहे. "Technically" आपण जेव्हा हॉट कॅट किंवा इतर कुठल्याही साधनाची script commons वरुन आयात करता, तेव्हा त्या script ची सर्व जबाबदारी त्यच्या source ची असते. या script ने कुठलाही उत्पात घातला तर तो १) सर्व भाषेतील विपी वर होईल व, २) त्याची जबाबदारी commons वर असेल. तरीही जर आपण प्रचालक या नात्याने हि साधने आयात करण्यात comfortable नसाल, तर आपण या बाबत एक कौल घ्यावा, म्हणजे हा निर्णय आपला (प्रचालकाचा) नसुन सदस्यांचा असेल. To be on the safer side, आपण प्रचालक या नात्याने साधने आयात करताना सरळ एक disclaimer टाकून द्या, म्हणजे प्रचालक या नात्याने आपणावर (अथवा इतर प्रचालकांवर) कोणतीही जबाबदारी नसेल. नहीतर सगळ्यात बेश्ट म्हणजे, संतोष दहिवळ, शंतनू या सारख्या तांत्रिक बाबतीतील तज्ञ मंडळींना आयातदार व आंतरविकि आयातदार हा role द्यावा, म्हणजे ही मंडळी नव्या साधनांचा सखोल अभ्यास करून ती मरठी विपी वरील इतर सदस्यांना उपलब्ध करून देतील. इथे सगळ्यात basic मुद्दा हा आहे, की आपल्याला (अथवा इतर प्रचालकांना) प्रचालक या नात्याने ही साधने सोइसकररित्या सर्वांना वापरता येतील याची सोय करायची आहे. आपण हे न केल्याने सदस्या हि साधने वापरु शकत नाही आहेत का? माझ्यासकट इतर बरेच सदस्य आजच्या घडीला हॉट कॅट वापरतात, मग यामध्ये security, virus, hacking हे प्रश्न उद्भवत नाहीत का? कळावे - [[सदस्य:Prabodh1987|प्रबोध]]&nbsp;([[सदस्य चर्चा:Prabodh1987|चर्चा]]) १७:३१, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
::::माहितगार,
::::>>''एखाद्दा मराठी सॉफ्टवेअर तज्ञाने मराठी विकिपीडियावर .js सुविधेबाबत लेखी म्हणावे''
::::''".js च्या '''कोणत्याही''' प्रणाली वापरल्याने virus अथवा hacking किंवा इतर security issues शक्यच नसतात हे मी माझ्या सॉफ्टवेअरच्या ज्ञानावर सर्व मराठी विकिपीडियन्सना आश्वस्त करतो"''
::::''किंवा''
::::''" मी विशीष्ट ............. हि .js आधारीत प्रणाली सुविधा virus अथवा hacking किंवा इतर security issues च्या दृष्टीने तपासली आहे,किमान प्रथमदर्शनी हि सुविधा सार्वजनीक वापराच्या दृष्टीने सुरक्षीत आहे,हे मी माझ्या सॉफ्टवेअरच्या ज्ञानावर सर्व मराठी विकिपीडियन्सना आश्वस्त करतो"''
::::''संतोषजींचे स्वत:चेही सॉफ्टवेअर क्षेत्रात मित्र आहेत त्यांनी माझी ".js आधारीत प्रणाली सुविधा virus अथवा hacking किंवा इतर security issues च्या दृष्टीने मित्रांशी चर्चा केली आणि सार्वजनीक करण्यास हरकत नाही एवढे कळवले तरी''<<
::::माहितगारजी, हे असे अस्वीकारणीय सल्ले देण्याचा मक्ता तुम्हीच घेतला आहे काय? तरीही तुम्ही असे अस्विकारणीय सल्ले देण्याचा उपद्व्याप केल्याबद्दल तुमचेही आभार. माझ्या मित्रांचे लेखी आश्वासन कशासाठी? या सुविधा काय त्यांनी बनवलेल्या आहेत काय? या सुविधा ज्या मिडियाविकिने बनवल्या आहेत (सोप्या भाषेत ज्या मिडियाविकिचे सॉफ्टवेअर मराठी विकिपीडिया व अन्य ६८६ विकि वापरतात) त्या मिडियाविकिला जाऊन विचाराना.
::::>>''हि चर्चा लावण्याचे मूळ उद्देश स्वच्छ आहेत का''<<
::::चर्चा लावण्याचा मूळ उद्देश सुविधा उपलब्ध करुन देणे किंवा त्या देण्यात येणारे अडथळे (गतिरोधक) दूर करणे हा पहिल्यापासून स्पष्ट आणि साफ आहे. संयोगाने पहिलाच गतिरोधक तुमचा येत असेल तर त्याला मी काय करु? - [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) १८:३६, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
Return to the project page "चावडी".