"सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
==सुरवात==
 
[[सवाई गंधर्व]] [[रामभाऊ कुंदगोळकर]] या आपल्या गुरुंच्या स्मरणार्थ त्यांचे शिष्य [[पंडित भीमसेन जोशी]] यांनी [[ई.स. १९५२]] मध्ये हा महोत्सव पुण्यात सुरू केला. त्यांचे गुरुबंधु [[पंडित फिरोज दस्तूर]] आणि गुरुभगिनी [[डॊ. गंगुबाई हनगल]] यांचाही या महोत्सवात प्रथम वर्षापासून सहभाग होता.
 
हा महोत्स्व सुरू करण्यास [[पंडित भीमसेन जोशीं]] यांना नानासाहेब देशपांडे (सवाईगंधर्वांचे जावई), [[डॊ. वसंतराव देशपांडे]], [[पु.ल. देशपांडे]] यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
 
==हे देखील पहावे==
*[[सवाई गंधर्व]]
*[[पंडित भीमसेन जोशी]]
 
==बाह्यदुवे==
*[http://www.sawaigandharvamusicfestival.com/ सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे संकेतस्थळ]