"मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने काढले: diq:Meklenburg-Pomeranya Veri
No edit summary
ओळ ५:
| ध्वज = Flag of Mecklenburg-Western Pomerania.svg
| चिन्ह = Coat of arms of Mecklenburg-Western Pomerania (great).svg
| नकाशा = DeutschlandLocator Lage vonmap Mecklenburg-Vorpommern in Germany.svg
| देश = जर्मनी
| राजधानी = [[श्वेरिन]]
| क्षेत्रफळ = २३,१७४
| लोकसंख्या = १६,५९३०,०००
| घनता = ७१.६
| वेबसाईट = http://www.mecklenburg-vorpommern.eu/
}}
'''मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न''' ({{lang-de|Mecklenburg-Vorpommern}}; इंग्लिश नाव: मेक्लेनबुर्ग-पश्चिम पोमेरेनिया) हे [[जर्मनी]] देशामधील एक [[जर्मनीची राज्ये|राज्य]] आहे. जर्मनीच्या ईशान्य भागात वसलेल्या ह्या राज्याच्या उत्तरेला [[बाल्टिक समुद्र]], पश्चिमेला [[श्लेस्विग-होल्श्टाइन]], नैऋत्येला [[नीडरजाक्सन]], दक्षिणेला [[ब्रांडेनबुर्ग]] तर पूर्वेला [[पोलंड]] देशाचा [[झाखोज्ञोपोमोर्स्का प्रांत|झाखोज्ञोपोमोर्स्का]] हा [[पोलंडचे प्रांत|प्रांत]] आहेत. ४७,६२४ [[चौरस किमी]] क्षेत्रफळ व सुमारे ८० लाख लोकवस्ती असलेले मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न जर्मनीमधील आकाराने सहाव्या क्रमांकाचे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौदाव्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. [[श्वेरिन]] ही मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्नची राजधानी तर [[रोस्टोक]] हे सर्वात मोठे शहर आहे.
'''मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न''' हे [[जर्मनी]] देशामधील उत्तरेकडील व सर्वात कमी लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धात]] [[नाझी जर्मनी]]चा पराभव झाल्यानंतर [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांनी]] ९ जुलै १९४५ रोजी मेक्लेनबुर्ग व पश्चिम पोमेरेनिया ही दोन स्वतंत्र राष्ट्रे एकत्रित करून ह्या राज्याची स्थापना करून त्याला [[पूर्व जर्मनी]]मध्ये सामील केले. १९५२ साली पूर्व जर्मनीने राज्ये बरखास्त करून जिल्ह्यांची निर्मिती केली व मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न राज्य तीन जिल्ह्यंमध्ये विभागले गेले. १९९० सालच्या [[जर्मनीचे पुन:एकत्रीकरण|जर्मन एकत्रीकरणापूर्वी]] सर्व राज्ये पूर्ववत केली गेली ज्यामध्ये मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्नला परत राज्याचा दर्जा मिळाला.
 
उत्तर जर्मनीमधील इतर भागांप्रमाणे येथील कला व स्थापत्यावर [[हान्से]]चा प्रभाव जाणवतो.
 
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Mecklenburg-Vorpommern|{{लेखनाव}}}}
*[http://www.mecklenburg-vorpommern.eu/ अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.auf-nach-mv.de/ पर्यटन]
 
{{जर्मनीची राज्ये}}