"२०१२ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ १:
[[File:Obama portrait crop.jpg|142px|thumb|[[बराक ओबामा]]]][[File:Mitt Romney by Gage Skidmore 6 cropped.jpg|142px|thumb|[[मिट रॉम्नी]]]]
'''२०१२ मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ४५वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची आगामी निवडणूक आहे. [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष]] निवडणारी ही ५७वी चतुर्वार्षिक निवडणूक [[मंगळवार]], [[नोव्हेंबर ६]], [[इ.स. २०१२]] रोजी घेण्यात येईल. यात अमेरिकेतील मतदार ५३५ राष्ट्राध्यक्षीय मतदार निवडतील. या ५३५ व्यक्ती [[डिसेंबर १२]], २०१२ रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षाची निवड करतील. वर्तमान राष्ट्राध्यक्ष [[बराक ओबामा]] दुसऱ्या आणि शेवटच्या सद्दीसाठी मैदानात आहे.<ref>{{cite news |दुवा=http://www.huffingtonpost.com/2011/04/04/barack-obama-2012-campaign_n_844221.html |शीर्षक=Barack Obama 2012 Campaign Officially Launches |दिनांक=२०११-०४-०४|कृती=हफिंग्टन पोस्ट |अॅकसेसदिनांक=२०११-०४-०४ |first=Elyse |आडनाव=Siegel|भाषा=इंग्लिश}}</ref> तर त्याविरुद्ध मुख्य आव्हान [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पार्टीच्या]] [[मिट रॉमनी]]चे आहे.<ref name="romneyclinches">Holland, Steve (May 30, 2012) [http://www.reuters.com/article/2012/05/30/us-usa-campaign-romney-idUSBRE84T02720120530 "Romney clinches Republican 2012 nomination in Texas"], [[Reuters]]. Retrieved May 30, 2012.</ref> याशिवाय [[लिबर्टारियन पार्टी]]कडून [[गॅरी जॉन्सन]]<ref name="reuters.com">{{cite news| दुवा=http://www.reuters.com/article/2012/05/06/us-usa-libertarians-idUSBRE8440BZ20120506 | शीर्षक=Libertarians nominate ex-Governor Gary Johnson for president|work=[[Reuters]]|date=May 5, 2012|accessdate=May 6, 2012|भाषा=इंग्लिश}}</ref> तर [[ग्रीन पार्टी]]कडून [[जिल स्टाइन]] यांनी उमेदवारी नोंदवलेली आहे.<ref name="Baltimore">{{cite web | दुवा=http://www.usatoday.com/news/politics/story/2012-07-14/green-party-jill-stein/56226288/1 | शीर्षक=Mass. doctor Jill Stein wins Green Party's presidential nod | publisher=[[Associated Press]] | work=[[USA Today]] | date=July 14, 2012 | accessdate=July 15, 2012|भाषा=इंग्लिश}}</ref>
[[File:ElectoralCollege2012.svg|thumb|right|300px|निवडणूकीच्या निकालाचा नकाशा. <span style="color:blue;">निळ्या रंगाने</span> दाखवलेली [[अमेरिकेची राज्ये|राज्ये]] ओबामा/बायडेन ह्यांनी जिंकली, <span style="color:#c20;">लाल रंगाने</span> दाखवलेली राज्ये रॉम्नी/रायन ह्यांनी जिंकली तर करड्या रंगाने दाखवलेली राज्ये अजून लढतीत आहेत. प्रत्येक राज्यामधील आकडा तेथील मतप्रतिनिधींची संख्या दर्शवतो.]]
'''२०१२ मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ४५वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक होती. [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष]] निवडणारी ही ५७वी चतुर्वार्षिक निवडणूक [[मंगळवार]], [[नोव्हेंबर ६]], [[इ.स. २०१२]] रोजी घेण्यात आली. ह्या निवडणूकीमध्ये [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाच्या]] [[विद्यमान]] राष्ट्राध्यक्ष [[बराक ओबामा]]ने [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पार्टीच्या]] [[मिट रॉम्नी]]ला पराभूत करून अध्यक्षपद राखले. या निवडणुकांत राष्ट्राध्यक्षाबरोबरच उपराष्ट्राध्यक्षाचीही अप्रत्यक्षपणे निवड झाली. डेमोक्रॅटिक पार्टीतर्फे विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष [[ज्यो बायडेन]] तर रिपब्लिकन पार्टीतर्फे [[पॉल रायन]] रिंगणात होते.
 
==निकाल==
या निवडणुकांत राष्ट्राध्यक्षाबरोबरच उपराष्ट्राध्यक्षाचीही अप्रत्यक्षपणे निवड होते. रिपब्लिकन पार्टीतर्फे [[पॉल रायन]] तर डेमोक्रॅटिक पार्टीतर्फे विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष [[ज्यो बायडेन]] रिंगणात आहेत.
{| class="wikitable" style="text-align:right"
|-
! colspan=2|उमेदवार (पक्ष) !! मतप्रतिनिधी संख्या !! जिंकलेली राज्ये !! मते !! टक्केवारी.
|-
| bgcolor="#3333FF"| ||align=left|'''ओबामा''' (डेमोक्रॅटिक) || 303 || 25+डीसी || 59,650,158 || 50.3%
|-
| bgcolor="#FF3333" width=10px | ||align=left|'''रॉम्नी''' (रिपब्लिकन) || 206 || 24 || 57,026,184 || 48.1%
|}
{{संदर्भनोंदी}}
 
==बाह्य दुवे==
{{विस्तार}}
{{कॉमन्स वर्ग|United States presidential election, 2012|{{लेखनाव}}}}
 
*[http://www.dmoz.org/Regional/North_America/United_States/Society_and_Culture/Politics/Candidates_and_Campaigns/President/ विस्तृत माहिती]
{{संदर्भनोंदी}}
 
[[वर्ग:इ.स. २०१२|अ]]
[[वर्ग:अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुका]]