"वेस्ट इंडीज क्रिकेट संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छो वेस्ट ईंडीझ क्रिकेटपान वेस्ट इंडीज क्रिकेट संघ कडे Abhijitsathe स्थानांतरीत |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
{{कसोटी खेळणारे देश
|देश=वेस्ट
|पृष्ठभूमि_रंग = maroon
|पाठ्य_रंग = white
|colour=maroon
|कसोटी पात्रता वर्ष=१९२८
|पहिला_कसोटी_सामना=
|सद्य संघनायक=[[
| चित्र=West Indies Cricket
|चित्र_शीर्षक=
|सद्य गुणवत्ता=
|कसोटी_सामने=
|शेवटचा_कसोटी_सामना=
|सद्य प्रशिक्षक=
|वि/हा=
|कसोटी_सामने_सद्य_वर्ष=
|वि/हा_सद्य_वर्ष=
|asofdate=५ नोव्हेंबर २०१२
}}
'''वेस्ट इंडीज क्रिकेट संघ''' हा [[कॅरिबियन]] प्रदेशामधील १५ [[देश]]ांचा एकत्रित [[क्रिकेट]] संघ आहे. ह्या देशांमध्ये प्रामुख्याने भूतपूर्व ब्रिटिश वसाहती व [[राष्ट्रकुल परिषद|राष्ट्रकुल]] राष्ट्रांचा समावेश होतो. १९७५ ते १९९० दरम्यान वेस्ट इंडिज हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांपैकी एक मानला जात असे. [[१९७५ क्रिकेट विश्वचषक|१९७५]] व [[१९७९ क्रिकेट विश्वचषक|१९७९]] हे पहिले दोन [[क्रिकेट विश्वचषक]] जिंकणाऱ्या तसेच [[१९८३ क्रिकेट विश्वचषक|१९८३ विश्वचषकामध्ये]] अंतिम फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडीजमध्ये [[गॅरी सोबर्स]], [[क्लाइव्ह लॉईड]], [[व्हिव्ह रिचर्ड्स]] इत्यादी ख्यातनाम खेळाडूंचा समावेश होता.
२०१२ सालची [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा]] जिंकुन वेस्ट इंडीजने विश्वचषक विजयांचा ३३ वर्षांचा दुष्काळ संपवला.
== इतिहास ==
==सदस्य==
'''स्वतंत्र देश'''
*{{देशध्वज|Antigua and Barbuda}}
*{{देशध्वज|Barbados}}
*{{देशध्वज|Dominica}}
*{{देशध्वज|Grenada}}
*{{देशध्वज|Guyana}}
*{{देशध्वज|Jamaica}}
*{{देशध्वज|Saint Kitts and Nevis}}
*{{देशध्वज|Saint Lucia}}
*{{देशध्वज|Saint Vincent and the Grenadines}}
*{{देशध्वज|Trinidad and Tobago}}
'''[[युनायटेड किंग्डम]]चे [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत|परकीय प्रांत]]'''
*{{देशध्वज|Anguilla}}
*{{देशध्वज|Montserrat}}
*{{देशध्वज|British Virgin Islands}}
'''इतर प्रदेश'''
*{{देशध्वज|U.S. Virgin Islands}}
*{{देशध्वज|Sint Maarten}}<ref>see note 1 and especially [http://www.windiescricket.com/article.asp?id=35539 Leeward Islands Cricket Association]</ref>
== महत्त्वाच्या स्पर्धा ==
==माहिती==
== प्रमुख क्रिकेट खेळाडू ==
* [[व्हिव्ह रिचर्ड्स]]
* [[ब्रायन लारा]]
* [[सर गॅरी सोबर्स]]
* [[डेसमंड हेन्स]]
* [[गॉर्डन ग्रीनीज]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{commons category|West Indian cricket team|{{लेखनाव}}}}
*[http://www.facebook.com/windiescricket अधिकृत फेसबूक पान]
*[http://www.WindiesFans.com/ विंडीज चाहते]
*[http://www.windiescricket.com वेस्ट इंडीज क्रिकेट संघटना]
{{क्रिकेट विश्वचषक, २०११ - संघ}}
{{राष्ट्रीय क्रिकेट संघ}}
[[वर्ग:क्रिकेट संघ]]
[[वर्ग:
[[bn:ওয়েস্ট ইন্ডিজ ক্রিকেট দল]]
|