"श्रीराम लागू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १८:
| प्रमुख_चित्रपट = [[सामना, चित्रपट|सामना]]</br>[[पिंजरा, चित्रपट|पिंजरा]]</br>[[सिंहासन, चित्रपट|सिंहासन]]
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार = [[फिल्मफेर पुरस्कार|फिल्मफेअर पुरस्कार]] - [[इ.स. १९७८|१९७८]], [[संगीत नाटक अकादमी फेलोशिप]] - [[इ.स. २०१०|२०१०]]
| पुरस्कार =
| वडील_नाव = डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू
| आई_नाव = सत्यभामा लागू
| पती_नाव =
| पत्‍नी_नाव = [[दीपा लागू]]
ओळ २७:
| तळटिपा =
}}
डॉ. '''श्रीराम लागू''' (जन्म: [[१६ नोव्हेंबर]], [[इ.स. १९२७]], [[सातारा)]] हे [[मराठी भाषा|मराठी]] व [[हिंदी भाषा|हिंदी]] नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील [[अभिनेता|अभिनेते]] व [[दिग्दर्शक]] आहेत. पुरोगामी आणि तार्किक सामाजिक कारणांसाठी त्यांनी आवाज उठवला आहे.<ref>[[दीपाhttp://www.indianexpress.com/res/web/pIe/ie/daily/19990813/ige13005.html लागू]]Support याpours ख्यातनामin नाट्यअभिनेत्रीfor त्यांच्याHazare] पत्‍नी[[Indian आहेतExpress]], 13 August 1999.</ref>
 
==सुरुवातीचे जीवन==
श्रीराम लागू यांचा जन्म [[१६ नोव्हेंबर]], [[इ.स. १९२७]] या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू हे पिता तर सत्यभामा लागू या त्यांच्या माता आहेत. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, [[फर्ग्युसन महाविद्यालय]] आणि [[बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय]], [[पुणे]] या संस्थांतून झाले.
==कारकिर्द==
वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली व नंतर [[भालबा केळकर]] यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यां समवेत [[पुरोगामी नाट्य संस्था]] सुरू केली.<ref>{{cite news|दुवा=http://articles.timesofindia.indiatimes.com/2001-10-13/pune/27239714_1_pda-amateur-theatre-theatre-festival|शीर्षक=Curtain goes up on a new act at PDA|date=October 13, 2001|publisher=Times Of India |accessdate=September 23, 2011}}</ref>
१९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणो पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि [[ टाबोरा]], [[टांझानिया]] येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि [[रंगायन]], [[मुंबई]] यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून [[वसंत कानेटकर]] लिखित [[इथे ओशाळला मृत्यू]] या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. [[कुसुमाग्रज]] यांनी लिहीलेल्या [[नटसम्राट]] या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर [[सिंहासन, चित्रपट|सिंहासन]], [[पिंजरा, चित्रपट|पिंजरा]], [[मुक्ता, चित्रपट|मुक्ता]] सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले.
त्यांच्या पत्‍नी [[दीपा लागू]] या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.<ref>[http://www.rediff.com/election/1999/aug/18hazare.htm Still Waters] [[Indian Express]], 20 April 1998.</ref>
==धर्म==
श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे आहेत. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते.<ref>[http://www.hindujagruti.org/news/article/denigrations/hindu-deities/dr-shreeram-lagoo-refers-to-lord-panduranga-as-a-stone.html Hindus feel hurt by Dr. Shreeram Lagoo's frank opinion that the Idols were just "stones" for him]</ref> नंतर 'देवाला रिटायर करा' नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निश्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहीले होते.
 
ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अंधविश्वास निर्मूलन समिती]]शी जोडलेले आहेत. देव हा सुद्धा एक अंधविश्वासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.<ref>[http://www.antisuperstition.org/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=48&Itemid=82, As quoted by Vivek Jagar in his Article "Debates on Conscious Awakening" on Antisuperstition.Org]</ref>
==चित्रपट==
# ''[[ध्यासपर्व]]'' (२००१)
Line १६४ ⟶ १७४:
* २०१०, [[संगीत नाटक अकादमी फेलोशिप]]
{{विकिक्वोटविहार}}
==संदर्भ==
 
<references/>
==बाह्य दुवे==
* [http://www.imdb.com/name/nm0481362/ आयएमडीबी.कॉम - श्रीराम लागूंवरील पान (इंग्लिश मजकूर)]