"चर्चा:दारासिंग रंधावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Zadazadti (चर्चा)यांची आवृत्ती 1041334 परतवली. चर्चा पानावरील मजकूर काढू नये.
Personal attackes are not allowed on wikipedia hence removed. part of cleanup process. please consider doing some constructive wotk instead of pesonal atacks.
ओळ १०:
:: [[सदस्य:Padalkar.kshitij|क्षितिज पाडळकर]] ([[सदस्य चर्चा:Padalkar.kshitij|चर्चा]]) २२:४१, १६ जुलै २०१२ (IST)
 
अशी '''थेट''' उचलेगिरी म्हणजे सन्मान आहे असे मला वाटत नाही पण लेखकाने विकिपीडियाचा स्रोत म्हणून उल्लेख तरी केला आहे हे चांगलेच आहे. विकिपीडियावरील अनेक लोकही अशीच उचलेगिरी करतात तरी आपण याला नावे ठेवावीत का असेही एकदा मनात येते... :-)
 
परंतु या निमित्ताने मराठी पत्रकारितेतील आळशीपणा पुन्हा एकदा दिसून येतो. (अ)शुद्धलेखन, मजकूर चोरणे, चोरताना स्रोतातील हिंदी शब्दांचे गलिच्छ भाषांतर तसेच ठेवणे यावरुन मराठी पत्रकारितेचा दर्जा(?) दिसून येतो.
ओळ १०९:
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १४:४७, ५ ऑगस्ट २०१२ (IST)
 
{{व्यक्तिगत आरोप झाकला
|मजकूर =
== विकिपीडिया हा काय अभय नातुच्या बापाचा आहे ? ==
विकिपीडिया हा काय अभय नातुच्या बापाचा आहे का; जो त्याचा वापर सार्वजनिक टीका टिपण्या करण्यासाठी तो करीत आहे ?
:अरे नातवा धाम्मक असेल तर स्वतःचा ब्लोग लिही आणि कोकल तिकडे. येथे अगोदरच तुझ्या नावाने अनेक आरोप अगदी '''भ्रष्टाचारा'''' पर्यंत झाले असतांना तुरे कशाला विकिपीडियास वापरून पत्रकारांवर '''व्याक्तीगत हल्ले''' ( टार्गेट ) करतो आहे आणि स्वतःची मते मांडतोस ? हवे असल्यास म. टा. च्या कार्यालयास लिही अथवा '''कार्यालया बाहेर उपोषणास बस '''आणि अश्या '''व्यक्तिगत भानगडी''' विकिपीडियाच्या परिघा बाहेर नीपटव.
 
*विकिपीडिया हि आपले व्यक्तिगत मत प्रदर्शन करण्याची तसेच टीका टिपण्या करण्याची जागा नव्हे.
हे हि साधे काळात जर नाही तर तुला रे प्रचालक कोणी केले ? येथे केलेल्या चुकीच्या कृत्यासाठी जाहीर माफी मागून विषय संपवावा नाहीतर '''तुझा राजीनामा''' लोक मागताच आहेत.
|सदस्य = Swarupsing
|नोंद_करणारा = अभिजीत साठे
}}
नमस्कार,
"दारासिंग रंधावा" पानाकडे परत चला.