"अंगारकी चतुर्थी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५:
[[मुदगल पुराण]] तसेच [[गणेश पुराण]] या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, [[अंगारक]] या [[भरद्वाज ऋषी]] पुत्राने कठोर तप करून [[गणपती]]ला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव "अंगारक" हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट निवारण होते.
 
[[वर्ग:हिंदू भारतीय काल गणनापंचांग]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील सण आणि उत्सव]]
[[वर्ग: काल गणना]]
[[वर्ग:हिंदू धर्मातील सण आणि उत्सव]]
[[वर्ग: काल गणनाकालगणना]]
[[वर्ग: हिंदू धर्म]]