"दक्षिण कोरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ki:South Korea
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = दक्षिण कोरिया
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = 대한민국<br />大韓民國
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = कोरियाचे प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of South Korea.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of arms of South Korea.svg
|जागतिक_स्थान_नकाशा = LocatorSouth mapKorea of(orthographic South Koreaprojection).svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह
|जागतिक_स्थान_नकाशा = Locator map of South Korea.svg
|राष्ट्र_नकाशा = General map of South Korea.png
|ब्रीद_वाक्य =
|राजधानी_शहर = [[सोल]]
|सर्वात_मोठे_शहर = [[सोल]]
|सरकार_प्रकार = अध्यक्षीय प्रजासत्ताक
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[ली म्युंग बाक]]
|पंतप्रधान_नाव =
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत = Aegukga[[File:The National Anthem of the Republic of Korea.ogg]]<small>"{{lang|ko|(애국가)}}<br />''देशप्रेम गीत''
|राष्ट्र_गान =
|established_event3 = राष्ट्रीय स्थापना दिवस
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = १ मार्च १९१९
|established_event4 = स्वातंत्र्यघोषणा
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|established_event5 = अस्थायी सरकार
|established_event6 = मुक्तता
|established_event7 = संविधान
|established_event8 = सरकार स्थापना
|established_date3 = ३ ऑक्टोबर, इ.स. पूर्व २३३३
|established_date4 = [[१ मार्च]] १९१९
|established_date5 = [[१३ एप्रिल]] १९१९
|established_date6 = [[१५ ऑगस्ट]] १९४५
|established_date7 = [[१७ जुलै]] १९४८
|established_date8 = [[१५ ऑगस्ट]] १९४८
|राष्ट्रीय_भाषा = [[कोरियन भाषा|कोरियन]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[दक्षिण कोरियन वोन]]
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १०८१०९
|राष्ट्रीय_प्राणी =
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १,००,०३२२१०
|राष्ट्रीय_पक्षी =
|राष्ट्रीय_फूल =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १०८
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १,००,०३२
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = ०.३
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = २४२५
|लोकसंख्या_वर्ष = २००९२०१२
|लोकसंख्या_संख्या = ५,००,०४,४४१<ref>{{cite web |दुवा= http://kostat.go.kr/portal/english/news/1/9/index.board?bmode=download&bSeq=&aSeq=259208&ord=1 |शीर्षक=Korea's Population: 50 million |publisher=National Statistics Office |year=2012 |accessdate=August 8, 2012}}</ref>
|लोकसंख्या_संख्या = ५,००,६२,०००
|लोकसंख्या_घनता = ५००४९१
|प्रमाण_वेळ = कोरिया प्रमाणवेळ
|यूटीसी_कालविभाग = + ९:००
Line ३८ ⟶ ४३:
|आंतरजाल_प्रत्यय = .kr
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = १३
|जीडीपी_डॉलरमध्ये = १,३४२१५५६ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = १७३१,०७४७५३
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि_वर्ष =२०११
|माविनि = {{वाढ}} ०.८९७<ref name="HDI">{{cite web |दुवा= http://hdr.undp.org/en/media/HDR_2011_EN_Table1.pdf |शीर्षक=Human Development Report |year=2011 |publisher= United Nations |accessdate= November 5, 2011}}</ref>
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =१५ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:#090;">अति उच्च</span>
}}
'''दक्षिण कोरिया''' हा [[पूर्व आशिया]]मधील एक [[देश]] आहे. हा देश [[कोरियन द्वीपकल्प]]ाच्या दक्षिण भागात वसला असून त्याच्या उत्तरेस [[उत्तर कोरिया]] हा देश तर पश्चिमेस [[पिवळा समुद्र]], पूर्वेस [[जपानचा समुद्र]] व दक्षिणेस [[पूर्व चीन समुद्र]] हे [[प्रशांत महासागर]]ाचे उप-[[समुद्र]] आहेत. दक्षिण कोरियाचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख [[चौरस किमी]] तर लोकसंख्या ५ कोटी असून [[सोल]] हे राजधानीचे व सर्वात मोठे शहर व आर्थिक केंद्र आहे.
'''दक्षिण कोरिया''' हा [[पूर्व आशिया]]तील एक [[देश]] आहे.
 
प्रागैतिहासिक काळापासून कोरियन द्वीपकल्पावर मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. इ.स. ६६८ मध्ये कोरियामधील तीन राजतंत्रे एकत्र झाली व गोरेओ व जोसेओन घराण्यांनी कोरियावर इ.स. १९१० पर्यंत राज्य केले. १९१० ते १९४५ सालांदरम्यान कोरियावर [[जपान]] देशाची सत्ता होती. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धामध्ये]] जपान पराभूत झाल्यानंतर कोरिया उत्तर व दक्षिण भागांत विभागला गेला. उत्तर भागास [[सोव्हियेत संघ]]ाचा तर दक्षिण भागास [[अमेरिका|अमेरिकेचा]] पाठिंबा होता. सोव्हियेत व अमेरिकेमधील मतभेदांमुळे ह्या दोन भागांचे स्वतंत्र देशांमध्ये रूपांतर झाले व १९४८ साली लोकशाही सरकार असलेला स्वतंत्र दक्षिण कोरिया देश निर्माण झाला. १९५० साली उत्तर कोरियाने दक्षिणेवर आक्रमण केल्यानंतर झालेल्या [[कोरियन युद्ध|युद्धाची]] परिणती कायमस्वरूपी फाळणीमध्ये झाली. त्यानंतरच्या काळात कधी लोकशाही तर कधी लष्करी राजवट असलेल्या दक्षिण कोरियाने लक्षणीय प्रगती केली व केवळ ३० वर्षांमध्ये दक्षिण कोरियाचे रूपांतर एका गरीब व अविकसित देशापासून जगामधील सर्वात श्रीमंत व विकसित देशांमध्ये झाले.
 
आजच्या घडीला [[आशिया]]मधील एक महासत्ता असलेल्या कोरियामध्ये कायमस्वरूपी लोकशाही सरकार असून तो आशियामधील चौथ्या तर जगातील १२व्या क्रमांकाचा श्रीमंत देश आहे. निर्यातीवर अवलंबुन असलेली येथील अर्थव्यवस्था [[मोटार वाहन]], इलेक्ट्रॉनिक्स, अवजड यंत्रे इत्यादींच्या उत्पादनामध्ये जगात आघाडीवर आहे. दक्षिण कोरिया [[संयुक्त राष्ट्रे]], [[आर्थिक सहयोग व विकास संघटना]] व [[जागतिक व्यापार संघटना]] इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचा सदस्य आहे. संयुक्त राष्ट्रांचे [[विद्यमान]] सरचिटणीस [[बान की-मून]] हे दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत.
 
== इतिहास ==
Line ६२ ⟶ ७५:
== राजकारण ==
==अर्थतंत्र==
== खेळ ==
*[[ऑलिंपिक खेळात {{लेखनाव}}]]
*[[{{लेखनाव}} फुटबॉल संघ]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|South Korea|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.guinee.gov.gn/|अधिकृत संकेतस्थळ|फ्रेम्च}}
* {{विकिअ‍ॅटलास|South Korea|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|South Korea|{{लेखनाव}}}}
 
{{आशियातील देश}}