Content deleted Content added
कळकळ !
ओळ ४६४:
 
They should register for an account (e.g. if they want to participate): No. You need to accept their contributions, heed their suggestions and participate in consensus building with them. There is no requirement for anyone to register for an account before they can participate in the building of this encyclopedia. There is, however, a requirement on you that you behave.
==कळकळ! ? ==
:पाडळकर क्षितिजराव,
 
ओळ ४७०:
: मीही लिहू शकतो याची कल्पना आहे म्हणूनच आलातना माझ्याकडे ? चला मी आपल्या विनंतीला मान ठेऊन एवढ्या (डॉनरावांच्याचर्चा पानावरील विषयापुरते तीन दिवसतरी मौन वचन नाही पण पाळण्याचा प्रयत्न करतो) पण आपण अभयरावांनी अशा प्रकारची विनंती करणार असाल तर आणि तरच,आशा आहे आपलि कळकळ अभयरावांप्रमाणॅ एकतर्फी ठरणार नाही !
:[[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) १४:१७, १६ ऑगस्ट २०१२ (IST)
 
:क्षितिजराव , क्षमा असावी मी आपल्या पुढील पावलांकरिता पुरेसा काळ वाट पाहिली आपण एकतर अती व्यस्त असावे ,आपला पुढचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे कळकळ शब्दाच्या नंतर आश्चर्यवाचक चिन्ह काढून प्रश्नार्थकचिन्हात रूपांतरण करावे लागले. आपणास(इतर सदस्यांना) पुर्वग्रहदुषीत करण्याचा अभयराव नातूंचा डाव आपल्या बाबतीत यशस्वी होऊन आपण पक्षपाती दृष्टीकोणांचा अंगिकार केला नसावा अशी आशा आहे , हे येत्या काळातील आपल्या संवादांवरून जोखता येईलच. सध्यातरी साने गुरुजींच्या एकला चलोरे मार्गाने जाती निर्मुलन चळवळींबद्दलचे लेख मराठी विकिपीडियावर लिहिण्याचे तुर्तास दूर ठेऊन मराठी विकिपीडियावरचा जुन्या कर्मठांच्या पुर्वग्रह दुषणवाद आणि अपरोक्ष मराठी विकिपीडियावरील छूप्या पक्षपाती व्यवस्थेशी दोन हात करण्यात वेळ जाईल असे दिसते. आपण पक्षपाती दृष्टीकोणां विरूद्ध काम करण्यास माझ्या सोबत कार्यरत व्हावे असे आवाहन आहे. [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) २०:२९, १६ ऑगस्ट २०१२ (IST)