"युकातान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: qu:Yucatán suyu
खूणपताका: अमराठी योगदान
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राजकीय विभाग
'''युकातान''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: Yucatán) हे मेक्सिकोच्या ३१ राज्यांपैकी एक राज्य आहे.
| नाव = युकातान
| स्थानिकनाव = Campeche
| प्रकार = [[मेक्सिकोची राज्ये|मेक्सिकोचे राज्य]]
| ध्वज = Flag of Yucatan.svg
| चिन्ह = Coat of arms of Yucatan.svg
| नकाशा = Yucatán en México.svg
| देश = मेक्सिको
| राजधानी = [[मेरिदा, मेक्सिको|मेरिदा]]
| क्षेत्रफळ = ३९,६१२
| लोकसंख्या =१९,५५,५७७
| घनता = ४९
| वेबसाईट =http://www.yucatan.gob.mx
}}
[[चित्र:Chichen-Itza-Castillo-Seen-From-East.JPG|right|thumb|250 px|चिचेन इत्सा]]
'''युकातान''' (संपूर्ण नाव: युकातानचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; {{lang-es|Estado Libre y Soberano de Yucatán}})हे [[मेक्सिको]]च्या पूर्व भागातील एक राज्य आहे. [[युकातान द्वीपकल्प]]ावर वसलेल्या युकातानच्या उत्तरेस [[मेक्सिकोचे आखात]] तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. [[मेरिदा, मेक्सिको|मेरिदा]] ही युकातानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
[[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]] यादीत नोंद असणाऱ्या युकातानध्ये [[चिचेन इत्सा]] व [[माया संस्कृती]]मधील इतर अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत.
{{विस्तार}}
 
==भूगोल==
मेक्सिकोच्या आग्नेय भागात ३९,६१२ [[चौरस किमी]] क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील २०व्या क्रमांकाचे मोठे आहे. येथील लोकवस्ती तुरळक आहे.
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
* {{es icon}} [http://www.yucatan.gob.mx/ राज्य सरकार]
{{Commons|Yucatán|युकातान}}
 
{{मेक्सिकोची राज्ये}}
 
[[वर्ग:मेक्सिकोची राज्ये]]
"https://mr.wikipedia.org/wiki/युकातान" पासून हुडकले